पान:लेखनपद्धति.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८ )

पक्षतीथपावेतों सेवकाचें वृत उत्तम असें विशेष मजकूर लि- हिणें असेल तो लिहावा. निरंतर पत्रपाठवून सेवकांचा सांभाळ केला पाहिजे. सेवेसी विदितहोय हे विज्ञापना.

सामान्यपक्षयजमानासपत्र.
राजश्चियाविराजितराजमान्यराजश्री.
नावसाहेबस्वामीचे सेवेशी.

आज्ञाधारक नावविन्नाव अडनावमुकाम कृतानेक साष्टांगनमस्का र अथवाप्रणामदंडवत विनंतिविज्ञापना तागाईन महिना पक्षती- थपावेतों आपलेकृपावलोकनेंकरून फरवरूप असोविशेष मज- कूर लिहिणें असेल तो लिहावा. सदैवपत्रपाठवून सांभाळ केला पाहिजे. बहुतकायलिहिणें हे विज्ञापना.

सेवकासयजमानानें पत्र.

 राजश्री नाव बिन्नाव आडनाव मुकामस्वामी गोसावी यांसी प्रतिपालकनावबिन्नाव नमस्कार अथवा प्रणामदंडवत, रामरामवि- नंतिउपरी मजकूर लिहिणे असेल तो लिहावा. वरचेवर पत्र पाठवूनस विस्तरन लिहीत जावें रवाना इंग्रेजी तारीख अमुक महिना अमुक सन् अथवाचंद्र अमुक किंवा मिती शक संवत्सर सरुसन् लिहावा. बहुनकायलिहिणेलोमकी जेहेविनंति

सेवकाससामान्यपदवीचेयजमानानें
राजश्रीनावविन्नाव आडनाव
मुकामस्वामीचेसेवेसी.

गोष्यनाव बिन्नाव अडनाव नमस्कारप्रणामदंडवत रामराम विनंतिउ- परी येथीलकूशलतागाईन मिती तारीख किंवाचंद्रमहिनापर्यतवर्तमानय पास्थित असोविशेष मजकूर लिहिणे असेल तो लिहावा. वरचेव पत्रपाठवीतजाणे बहुत काय लिहिणें हे विनंति.

साधुसंतांनी गृहस्थासपत्रलिहिणे.
राजश्रियाविराजिन राजमान्यराजश्री नावबिन्नाव