पान:लेखनपद्धति.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्रीमत्स कलकरनिकर मुकुटमणिरंजितदिव्यश्री विठ्ठलचरणकम- लाराधक श्रीनावेंपरमगुरू श्रीगुरूस्वनामवडेरयांनी अत्यंत प्रियशि- व्यवर्गनाव बिन्नाव अडनाव वास्तव्यश्रीमन्नारायणस्मरणपूर्वक के ला आशिर्वाद अमुकमितिमासपक्ष तीथपर्यंत अमुकमठी आमचा योगक्षेमजाणून बुंझांकडील क्षेमसमाचार लिहावा यानंतर मज क्रूर उदंड लिहिणें काय आहे हा आशिर्वाद.

शेणवीयांनी आपलेस्वामीसलिहिण्याचा माना.
श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यपदवाक्यप्रमाणपारावार
पारिणयमनियमासनप्राणायाममत्याहारध्यानधारणा
समाध्यष्टांगयोगसाधनसंपन्न सकलकरनिकरस्फुटमु-
कुटमणिनीराजितदिव्यश्री भवानीशंकरपादारविंदारा
धकश्रीस्वामिभिः

शिष्यानुशिष्य षट्पदण्याराधनतत्परनावचिन्नाव उपनाव वास्त व्यकृतमणत प्रणिपातद्योतकओंनमोनारायणे तिमं बहाराचरण सरोजविज्ञत् अत्रत्यकुशल अमुकसंवत्सर अमुकमासपक्षतीय पावेतो अमुक मुकामीस्वामिशिष्यानुशिष्यरुपाकटाक्षेकरून चरणसेवातत्पर जाणूनस्वानंदरूपानुशासन करण्याविषयी स्वा- मी समर्थ यानंतर मजकूर लिहिणें असेल तो लिहावा इतिमण तयाविज्ञप्तयः

स्वामीनी शिष्यांस अथवागृहस्थांस
पत्रलिहिणेंत्याचामाना.

सदरींचामानाश्रीमत्परमहंसेत्यादिश्रीस्वामिभिः पर्यंत लिहून नंतर अत्यंत प्रियशिष्यवर्य राजश्री नावबिन्नाव अडनाव मुकामप्रतिय ते कृतानुशासनलिखिते मजकूर लिहिणे असेल तो लिहून शक संवत्सर महिना पक्षतीय घालून इत्यनुशासनं अलम्.

स्वामी सन्यासीयांस.

लिहिणेंतर त्यांचे मगचे सांप्रदायानुरूप कमज्यास्तविशेषणांचे