पान:लेखनपद्धति.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४ )

मितिपावेतों स्वामिशिष्यानुष्य कृपाकटाक्ष करून चरणसेवातत्पर जाणून स्वानंदरूपानुशासन करण्याविषयी स्वामी समर्थ यानं तर पुढें जो मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. इतिप्रणीतयावि जज्ञमयः.

श्रीस्वामीजगद्गुरुनी
शिष्यांसअथवागृहस्थांस लिहिण्याचा माना.

श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्येत्यादि विशेषणेकरून जो माना आपण त्यांस लिहावयाचा सदरी लिहिला त्याप्रमाणेच श्रीशंकराचार्यपदापर्यंत लिहून खाली चार रकान्यानें लिहावयाचा माना. स्वाभिनां शिष्यानु शिष्यसमीपवर्त्यतरगत सच्चरणारविंद मकरंद मिलिंद अमुक शर्माम नियेतेत्कृतानुशासन लिखिने. मजकूर लिहिणें असेल तो लिहून शेवटीं मितिमाहे पक्षतिथि शक संवत्सर घालून इत्यानुशासन अलम्.

श्रीस्वामीमध्वसांप्रदायीयांसलिहिण्याचा
माना.

श्रीमत्फकलकरनिकरमुकुनमणिरंजितदिव्यश्रीविठ्ठल चरणकमलाराधक-श्रीनांव वडेरकरकमल संजात श्रीनाव वडेरकर कुमारक श्रीनांव वडेरकर यांचे चरण कमल रजांप्रति -
शिष्यानु शिष्यसच्चरणारविंदमकरंद मिलिंद'अमुकशर्माकृतमणत मणिपात ओनमो नारायणायेनिमंत्रद्वाराचरणसरोजवंद अत्यंतवि- ज्ञत् अमुक मुकामी अमुक मितिपावेतों स्वामिशिष्यानुशिष्यरूपा कटासेकरून चरणसेवातत्सर जाणून स्वानंदरूपानुशासन कर- ण्याविषयी स्वामीसमर्थ यानंतर मजकूर लिहिणें असेल तो लि हाचा इनिभणनयु: विज्ञप्तयः

श्रीस्वामीनीशिष्यवर्गासकिंवागृहस्थांसलिहाव
-चा माना.