पान:लेखनपद्धति.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३१)

फखरूप आहों विशेष. मजकूर लिहावा. तेथून पत्र येऊन वर्तमान समजावीत जाणे. हे आशिर्वाद. याप्रमाणें पत्र लिहून लखोट्या पर सौभाग्यवती पत्नीचें नांव घालावे.

स्वारास लिहिण्याचा शिरस्ता.

श्लोक- भर्त्याचे नामया वाचे लाजवाटते ॥ पुनर्ज नमष्ट तीती नाम घेऊंनये अशी ॥१॥ प्रसंग आजिपडला पत्रस्थ लिहिणें असा)) तरी आतां अशालागी करावी युक्तिम्यांकशी ॥ २॥ प्रवासीपुत्रवा कन्यानाहीं कोणी हज्जन । ऐसियासंकटीं मातें स्वामीमज घातलें कसें॥३॥शास्त्रोक्तीहीन से गयी परिपूर्वी वितायुगी रा मारामावदेशमा ऐसेंरामायण पहा॥४॥ तयाधारे बरातें भी लिहि त्यैपत्रिका अशी ॥ कोणीदोषनठेवावा सज्जनाहे चिमार्थना ॥५॥ माणपतिम मसौभाग्यमीनोदकपतिरायास्वामीचे चरणी सेवापराय पुण्यार्धागिनी सौभाग्यवती भार्यानांच आडनांव दोनीकर जो- डून दंडसदृशप्रणिपान विज्ञापना तागाईत महिनापक्ष नीथवारपा वेतों स्वामीचे चरणस्मरणेंकरून प्रियांगनेसेंटन यथास्थित अमेरि शेष. मजकूर लिहिणे असेल तो लिहावा. सदैवपत्र येऊन सांभा ळ झाला पाहिजे. सेवेशीं विदिन होय हे विज्ञापना. प्रकारदुसरा - विज्ञापनातागाईत महिना पक्ष नीथ वार पावे तों स्वामी चरणरूपें करून कापरूप आहे विशेष. मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. तिकडून पत्र येऊन ईकडील समाचार घेत जावा. चरण सेवेशी हे विज्ञापना.

योग्यतेचे यवन लोकांस हिंदुगृहस्थानी
लिहिण्याचा शिरस्ता.

 अज्जम आकम अतीजाजददोस्तनांव वि शेषण दाम महब.
अजिदिल ये कलास नांव विष्णाच सुकाम सलाम बाजदसलाम महब लमक्सूदयेथीलखैरखुशी जाणून आपली शादमानी कलमी हमेशा