पान:लेखनपद्धति.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३२)

करीन असावे. दिगरमजकूर लिहिण्याचा तो लिहावा. हमेशा रखत खतूत पाठवून दिल आराम करीत असावें. ज्यादाकायलिहिणें प्यार मोहोबत असोंदीजे हे किताबत. रवाना मिति महिना पक्ष तथ शक संवत्सर.

सामान्यपक्षीयवनलोकांस गृहस्थांनी लिहिणें.
अज्जमभाई नांव विशेषण दासोबत.

अजिदिल येकलास नावचिन्नाव मुकाम सलामबाजदसलाम अंकी दिगर मजकूर लिहिणें तो लिहावा. हरवक्त खतरखतून पाठवून दिल आराम करीत जावे. ज्यादाकायलिहिणेंप्यार मोहोबत असोदीजे हे किताबत.

साहेबलोकांसमोग्गृहस्थाने लिहिण्याचा माना.
अजममरूर अमुकसाहेब इस्कोयरदामीबनहं.

महबतवमवदतपन्हामोहिबान मुखलीसान दस्त गाहाय अतिजा न दोस्ता अजिदिलये कलास नांवबिन्नांव मुकाम सलामबाजद सलाममहबलभकरूद अंके येथील खैरखुशी जाणोन आपली शादमानी हमेशा कलमी करीत असिलें पाहिजे. दिगर मजकूर लिहिणें तो लिहावा. हरहमेशा खतखतून येऊन दिल आराम करीन असावे. रचाना तारीख माहे सन् ज्यादाकाय लिहिणें. प्यारमोहोबत असों दीजे है किताबत.

साधारणसाहेबलोकयांसगृह
स्थानी लिहिण्याचा शिरस्ता.
साहेबसुष्फक मेहेबनि कर्मफर्मा यदोस्ता अयुकसाहेब
बाहादूर सलमला हुताला.

अजिसौच नावचिन्नाव सलाम बाजदसलाम खैरयत अजाम आ- पली शादमानी हमेशा कलमी करीत अ सिलें पाहिजे. दिगर सा हेबांकडून बहुत दिवस पत्रयेऊन दिलताजा होत नाहीं . त्यास हरहमेशा पत्र पाठवून खेर खुशी लिहित जावी. मजकूर लिहिणें