पान:लेखनपद्धति.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३०)
वयाची ती सदरी लिहून नंतर श्री स्वामींचें नांच

गृहस्थाश्रमामाजी निरंतर सत्कर्माचरणी रन राजमान्य राजश्री नां नांव आडनांव सुकाम यांसी आज्ञा केली ऐसीजे. मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. सज्ञामति विशेषात्कारें लिहून के ळवावें असें नाहीं. सदोदित पत्रद्वारे आनंदत्त लिहित जाणे. इतिनारायण स्मरणी.

पुरुषानें आपले स्त्रियेस.
आर्यागीतिका छंद.

समयी मसंग पडला, भायैमतिपत्रहो तिच्याचवरें ॥ कवण्याप- ध्दति लिहिजे, विशेषणे कोणत्या कर्त्तुं नवरे || १ || हामऐकतांची गुरुबोले शास्त्रउक्ति नाहीं ।। अथवा आयकिलाम्यांधिययुग्मा वा नलेख कोनांहीं ॥२॥
श्लोक ॥ वराने पत्र लिहिणें जायेतें पध्दतीनव्हे ॥ शास्त्रोक्तिहिन सेयाला, कराबी के वियोजना ||१|| पुराणींशोधितांयाचा आधार मजलागला || तोतोंमसिध्दसवत ठाउ का परिबोलतो ॥२॥ त्रेता युगीरामभार्या हरिलीरावणेंसिता । तिचे वियोग दुःखाने श्रीरामव हुविव्हळे ॥ ३ ॥ तेव्हां त्या समयीं रामें रक्षपाषाण आदिले ॥ आलिं गिलेमहादुः खे सीतेसीते ह्मणोनियां ॥ ४ ॥ तया धारेंचिलिहितों खालीलयुग्ममायने ॥ यदर्थौसज्जनी मातें कोणीं दोषन ठेविजे.

पुरुषानें स्त्रीस लिहिणें.

बज्ञचुडेमंडित सौभाग्यवती मत्प्रणीतभार्या इजमतिभत नांव • . आडनांवरून आशीर्वाद उपरी येथील कुशल तागाईत मासपक्ष तीथवारपावेतों यथास्लित असेंविशेष. मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. तुजकडूनपत्र येऊन कुशलहन कळत जावें हे आशीर्वाद.
दुसराप्रकार - आशीर्वाद तागाईत मास पक्ष तीथ वार पावेतों