पान:लेखनपद्धति.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२८)

वायदारोखा शकसंवत्सर महिनापक्ष तीथ वार ते दिवशी ख- तलिखिते धनकोनाम राजश्री नांवबिन्नांव आडनांव सुकाम यांसी रिणकोनांम नावबिन्नाव आडनांव मुकाम आलीं सांपा सून अमुक शकांत अमुक महिन्यांत अमके तिथीस अमुक रु पये कर्ज घेतले त्याची मुदत केली होती ती आमचे गरीबीमुळे अथवा अमुक कारणामुळे मुदत चुकली हल्ली तुमचे देण्याची नि कड आणि आमचे हाताजवळ पैसा नाहीं याजकरितां त्यांजव मुदत मागून घेऊन हा वायदे रोखा लिहून देतों की आजपा सून अमुक महिन्यांनी अथवा अमुक दिवसांनी तुमचे एकंदर रुपयांचा उलगडा करून हा वायदेरोखा परत घेऊ. यासी अंतर होणार नाही. हा वायदेरोखा आह्मी आपले अक्कलहु शारीनें व खुषरजाबंदीनें लिहून दिल्हा सही दस्तर लिहिणा राचा. मालकानेच लिहिले असल्यास दस्तरखुद्द याममाणें लि- हावें.

साक्ष १ पेक्षां ज्यास्ती असावे.

सही मालकाची

कानडे वाणी यांनी एकमेकांस.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नांव
विशेषण मुकाम स्वामी गोसावी यांसी ।

स्नेहांकित नावबिन्नाव आडनांच मुकाम शरण शरणार्थी विनं तियेथील कुशल तागाईन महिना पक्ष तीथ पावेतों वर्तमान य थास्थित असेंविशेष. मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. निरं तर पत्र पाठवून कुशल रत लिहीत असावें. बहुत काय लिहि णें कृपालोभ करावा हे विनंति.

जैनांनी जैनांस लिहिण्याचा.
अखंडित लक्ष्मी आळंकृत राजमान्यराजश्री
नांव विशेषण गोसावी यांसीं

स्नेहांकित नांचविन्नांच आडनांव मुक्काम कृतानेक शिवशरणार्थ