पान:लेखनपद्धति.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २७ )

देणार नाही. हे खरेदीपत्र आली आपले अकल हुशारीनें व खु परजावंदीने लिहून दिल्हें सही. दस्कर, लिहिणाराचें नांव बि- नांच आडनाव मुकाम अथवा मालकाने लिहिलें तर दस्कर खुद्द लिहावें.

साक्ष १ पेक्षां ज्यास्त असाने.

सही मालकाची.

हप्तेबंदीखत करून देणें घेणें तर.

इसेबंदीखत शकसंवत्सर महिना पक्ष तीयवार ते दिवशी खत लिखिते धनको नाम राजश्री नांविन्नांव आडनांव मुकाम यां- सी रिणकोनाम नांवन्तिांव आडनांव मुकाम आमी तुझांपासून घेतले कर्ज अमुक चलनी रुपये अमुक अक्षरों अमुक यांसी हप्ते बंदी

अंक

  अमुक शकांत अमके महिन्याचे अमुकेतिथीस किंवा

 अमके रानांत अमुक माहे तारीख अमके रुपये देऊं .

अंक

  अमुक शकांत अमुक महिन्याचे अमके मितीस अथवा

 अमके रानांत अमके महिन्याचे तारखेस अमके रूप
 ये देऊं .
सदरी लिहिल्याप्रमाणें अमुक्त हस्यांनी तुमचे एकंदर रुपयांचा उलगडा करून देऊ कदाचिव हप्ता चुकल्यास त्यास इत्यानेश हिले रुपयांस व्याज अमुकप्रमाणे झाले मुदतीस फडशा क रून देऊं यासीं अंतर होणार नाहीं. हे रुपये देशी परदेशी काही एक तपशील न सांगतां फडशा करून देऊ. यासी अंतर कर णार नाहीं. हें हमेबंदीखत आसों आपले अक्कलहुशारीने वसु ष रजाबंदीने लिहून दिल्हें सही दस्कर लिहिणाराचे नांववि- लांब आउनांव मुकाम मालकानेंच लिहिलें तर दस्तर खुद्द लिहावें.

साक्ष १ पेक्षांज्यास्त असावे.

सही मालकाची.

वायदा रोखा लिहिण्याचा शिरस्ता.