पान:लेखनपद्धति.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २६ )

 राजश्रीनांवविन्नांचआडनांवमुकामगोसावी यांसी.
स्नेहांकित नाव बिलाव आडनाव मुकाम रामराम जयगोपाळ विनंतिविशेष, तुमचा अमुकमाल केली किंवा प्रजनी किंवा स मारी अथवा नग या मालाविषयी तुमचे आमचें बोलणे होऊ न साटें नक्की अमुक रुपयांस उरलें असे तर तो माल तुंसी आमचे पदरी मोजदाद करूंन घातल्यावर अमुक मुदतीस किं यारो रुपये तुमचे पदरों आयी घालावे याप्रमाणे करारठ रून हल्ली सातें सही करण्याबद्दल सदरहू ठरावापैकी इसाररु पये अमुक तुमचे पदरी आह्मी घा त ले आहेत. या उपर बंदर भाषामुळे दरदाम कमज्यास्स झाला तर तोरा नफा आमचा. झांस त्या मालाविषयीचे जडजोखीम दरदायाकडून काहीएक नाहीं. कदाचित् करारांत आह्मी तुझांसी पर जाऊं तर सा टें सही करण्याबद्दल रुपये सदरह तुझांत दिल्हे आहेत नेरु पये आलांस परत देऊं नयेत. हे साप आह्मी आपले अक लहुशारीनें व खुपर जावंदीने लिहून दिन्हें सही. दुक्कर लि हिणाराचे नांव बिन्नांब आडनांव सुक्राम मालकानेच लिहिलें असल्यास दस्तरखुद्द असे लिहावे.

साक्षी दोहोंवर ज्यास्त असावे.

सही मालकाची.

खरेदीपत्र देण्याघेण्याचा शिरस्ता.

खरेदी पत्रशकसंवत्सर महिना पक्ष तीथ वार ते दिवशी राज- श्री नांव विन्नांव आडनांव मुकाम यांसी नांवविन्नांव आडनांच मुक्काम कारणें खरेदीपत्र तुझांस आह्मी लिहून देतो असे की आमचा खुद्द अमुक माल कैली किंवा बजनी अथवा समारी जो असेल तो लावून अमुक रुपयांस स्वंसंती करून झांस आली खरेदी दिल्हा आहे याजबाबद आमचा बादी वारसअ थवा हरकोणी हल्ला हरकत झांस करील तर त्याचा जबाब आ झी खुद्द करूं. तुझांस त्याविषयीचा निष्ठमाष उपसर्ग लागू