पान:लेखनपद्धति.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जामीनरखत लिहून देण्याचाव घेण्याचा
शिरस्ता.

कर्जरवत शक संवत्सर महिना पक्ष तीथ ने दिवशी रवन लिखि ते धनकोनाम राजश्री नांवबिन्नांव आडनावमुकाम यांसी रिणके नाम नांव विन्नांव आडनांव मुकाम आली तुसांपासून आपले आ त्मकार्याकारणें घेतले कर्ज मुद्दल रुपये अंकी अक्षरी अमुक यारि व्याज दरमहा दरशेंकडा अमुकममाणे करार केला असे आज सून अमके मुदतीस व्याज वमुद्दल एकंदर रुपयांचा उलगडा देश परदेशी' काहीएक तपशील नसांगतां करून देऊ यासी अंतर होणार नाहीं हें खत आली आपले अक्कलहुशारीनें व खुषर वंदीने लिहून दिल्हें सही सदरह रुपयांस जामीन धनी नांवर नांव आडनांव मुकाम तुलांपासून राजश्री नांवविन्नांव आडनांग यांनी आमचे विद्यमानें कर्ज घेऊन हे खत लिहून दिल्हें आहे प्रमाणें मुदतीस मशारनिल्हे तुमचे रुपयांचा उलगडा करतील नी न केल्यास मुदतीपुढे त्याचाहुजूरन धरितांव कांही एक हरकत न सांगना देशी परदेशी व्याजरूध्दां सदरहू रुपयांचा खुद्द आ ह्रीं फडशा करून देऊ. हे जामीनखत अलाहिदा निराळे लिह न दिल्ल्या दाखल आली आपल्या अक्कल हुशारीनें व खुषरंजा बंदीने तुझांस लिहून दिल्हें असे मिति महिना पक्षतीय चार शक संवत्सर मजकूर दस्तर लिहिणाराचे नांव दिन्नांव आडनांव अ थवा बिकलम लिहावें.

साक्षिदार दोनपेक्षां

सही रुपये घेणाराची.

जास्ती असावे

सही जामीन राहाणाराची.

राजिनामा पंचांस किंवा जातिगो-
तांत लिहून देण्याघेण्याचा.

राजश्री पंचांची नांवे बिनायें आडनीवेमुकाम जानीगो- तांत देणार तर प्रमुखकोण असेल त्याचेंनांव अगोदर