पान:लेखनपद्धति.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक सनांत अमुक रुपये देऊं, अमुक महिन्यांत अमके तारखे- स अमुक सनांत अमुक रुपयेदेऊं. सदरी अमुक हप्ते लिहिले आहेत याममाणे दरमहाचे दरमहा स रुपयांचा उलगडा करून एकंदर तुमच्या रुपयांची फेडकरूं याशी अंतर होणार नाही हे रुपये देशी परदेशी काही एक तपशी ल नसां गतां फडशा करून देऊ. हे खत आली आपले अकल हुशारीनें व खुष रजावंदीने लिहून दिल्हें सही तर लिहीणा (राचें नांव बिन्नांव आडनांव मुकाम किंवा मालकानेंच लिहिलें असल्यास दस्तरखुद्द लिहावें. साक्षीदार दोन असावे. मालकाची सही किंवा निशाणी गाहाणखतलिहिण्याचाशिरस्ता • 18 गहाणवत शकसंवत्सर महिना पक्ष तीथ ते दिवशीं खत- ●लखिते धनकोनाम राजश्रीनाव बिन्नाव आडनाव मुकाम यांसी रिणकोनाम नाव विनांव आडनांव मुकाम आह्मीख- 'ह्यांपासून अमुक कारणास्तव घेतले कर्ज अमुकचलनी मुद्द रुपये अंकीअक्षरी अमुक घेतले यासीं व्याजदरमहादर रुपयास अमुक प्रमाणे करार करून घेतले असत. सदरह रुपयांस तारण गाहाण सोन्याचा अथवा रुप्याचा अमुक दागिना वजन तोळे अमुक अथवा घर शेतवाडी हरकोणतें गाह्राण देणे असेल तें वजन माप समार मोजदादवारलि-' हावे हे तुलाजवळ गाहाण वेविलें असे. तुमचे रुपयांचे व्याजासथां रुपयांचा उलगडा करूं ते समयी आपला गा. .हाण ऐवज सोडवून घेऊं मुदत करणे असल्यास लि हाची हें गाहाणवत आह्मी आपले राजी खुशीने लिहून दिल्हें सही. साक्षिदार दोन असावे. . सही खन लिहून देणाऱ्या मालकाची आडनावमुकाम: हस्ताक्षर