पान:लेखनपद्धति.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१ )

साळ व्यवहार होणार नाही किंवा योग्यतेचा संभावित गृहस्थ त्याची पावती घ्यावी जो पतिवान् त्याचे शायदीचें ही प्रयोजन पडत नाही. परंतु काळपरत्वें सदरांचे शिरस्त्याने पावती घ्या वी हैं उत्तम असे.

फारखत लिहूनदेण्याघेण्याचाशिरस्ता.
राजश्री नांवबिन्नांव आडनांव यांसी

फारखत बेशमी नांवबिन्नांव आडनाव मुकाम कारणे लिहून दिल्ही फारखत अशी की, ज्या कारणाने फारखत देणे घे णें त्या मजकुराचा जसा संबंध लिहिणें असेल तसा लिहून तुमचा आमचा देण्या घेण्याचा संबंध किंवा हिशेष आज दिव सपर्यंत किंवा अमके दिवसपर्यंत चुकवून घेऊन झांसी फारखत आह्मी आपले अक्कल हुशारीनें व खुष रजावंदी ने लिहून दिल्ही असे. तुमचा आमचा या हिशेबासंबंधेकां- ही एक तंटा राहिला नाही. तुह्मा आह्मां उभयतांजवळ याव्य- वहारासंबंधे कागदपत्र निघाल्यास रद्द असत. मिति महि ना पक्ष तीथवार शकसंवत्सर लिहिणाराचें नांव बिन्नांबआ- डनांव मुकाम अथवा मालकानें आपण लिहिले असल्यासद्- स्तर खुद्द ह्मणून लिहावें.

साक्षी एक असूनयेज्याती

लिहून देणाऱ्या मालका

असावे.

ची सही.

कर्जरवतलिहू नदेण्याघेण्याचा शिरस्ता.

कर्जरवत शक अमुक संवत्सर महिना तीथ चार तारीख माहे सन ते दिवशी खत लिहिते धनकोनाम राजश्री नांवविन्नांव आडनांव मुकाम यासि रिणकोनाम नांव बिन्नांव आडनांच मु काम आह्मी तुझांपासून अमुक कारणास्तव घेतले कर्जअ मुक चलनी मुद्दल रुपये अंकी अक्षरी अमुक याशी व्याजद रमहादरशेंकडारुपये अमुकप्रमाणें करार केला असे. आज