पान:लेखनपद्धति.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असें तुझे इच्छेस येईल तेथें जाणें आमचा वारसा अर्थाअर्थड जकडे काहीएक राहिला नाही. हे सोडपत्र लिहून दिल्हें सही. दस्तर लिहिणाराचें नांव बिन्नांव आडनांव सुकाम अथवा कानें स्वदस्तर लिहिले असल्यास दस्तरखुद्द लणून लिहावें.

साक्षीदार एक असूनये.
जाजती असावे.

सही धन्याची.

व्यवहारीपावतीदेण्याचीरीति.
राजश्री नांव बिन्नांव आडनांव मुकाम
यांसीं

पावती बेशमी नांवबिलांच मुकाम कारणें पावती लिहून देनों अशी की, पावती देण्याघेण्याच्या मजकुराचा संबंध जसा लिहि णें असेल तसा लिहावा. तुझी आह्मांस अमुक रुपये किंवा अमुक सोन्यारुप्याचा दागिना अथवा अमुक जिन्नस दिल्ही ती आह्मी भरून पावलों. मितिमहिना पक्ष तीथ शक संव त्सर दस्तर लिहिणाराचें नांव, बिन्नांव आडनांव सुकाम थवा मालकानें स्वदस्तर लिहिणें असल्यास दस्तर खुद्द असें लिहावे.
साक्षी एक असूनये जास्ती अ-

सावेत.

सही मालकाची निशाणी

पावती लिहिण्याचा दुसरा शिरस्ता असा की, पावती ज्यास लि इन देतो त्यास सलामालकीचें जसें पत्र लिहावयाचें त्याच ममाणें विनंतिविशेष किंवा विज्ञापना विशेष पर्यंत लिहून ज्या व्यवहारी ज्या सबवेने पावती देतो तो मजकूर सर्वलि इन रुपये किंवा अमुक कांहीं तुझी आलास दिल्हें ने आह्मी भरून पावलों. असे लिहून नंतर मितिमहिना पक्षतीय शकसं वत्सर बहुत काय लिहिणें लोभ कराचा हे विनंति किंवा हे विज्ञापना. हा शिरस्ता जो पतिवान् गृहस्थ ज्याचे हातून खोट