पान:लेखनपद्धति.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९ )

सेहांकित किंवा स्नेहाभिलाषी नांवबिन्नांबमुकाम जयगोपाळ जयकृष्ण विनंति येथील कुशल तागाईन महिनापक्ष तीघपा वेतो वर्तमान यथास्थित असे विशेष मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. वरचेवर पत्रपाठवून समाचार घेत जावा. बहुतका य लिहिणें लोभ करावा हे विनंति.

हुंडीपत्रलिहिणे तर

स्वस्तिश्रीमहाशभस्थाने राजमान्य राजश्री नां
व बिन्नांव आडनांवपेठ अगर गांव किंवाबंदर
यांसी अमुक शहराहून.
नांवबिन्नांव आडनांवनमस्कार किंवा रामराम, विनंति उपरी आतां सांवर हुंडी केली १ येथें राखले राजश्री नांव बिन्नांव आडनांव अमके गांवीं राहाणार यांजपासून घेतले रुपये ५०० अमुकच लनी याची दुगुणी १००० एक हजार याचे निमे अमुक रुपये डी पावल्यावर मुदत केली असेल ते रोज अमुक तितक्यारोजा चे निमेनिमे अंक दोनस्थळीं घालावे. उपरनामें शहाजोग ठाव ठिकाणा चौकशी करून धनी याचे नावें कबज घेऊन रुपये स दरह चलनी अथवा हरकोणते चलनी पुरे दौजे लिहिली मि ति महिनापक्ष शक संवत्सर चालते ओळी सध्दां ओळी अमुक आंकडा.

कुणबीण अथवाबंदागुलामयांससोडदेणें तर ध
न्यानें सोडपत्र द्यावें तें.

सोडपत्र शक संवत्सर महिना पक्ष तीथवार ते दिवशी ज्या मनु व्यास सोड देणें असेल त्याचें नांव यासिं लिहून देणाराचें नांव विन्नांव आडनांव सुकाम तुजला सोडपत्र लिहून देण्यास का- रण कीं. तुजला कामकाज होत नाहीं सबब अगर दुसरी को- णती सबब असेल ती लावून तुजला आसी स्वसंतोषेकरून कांहीं बुजकडून न घेतां अथवा अमुकरुपये घेऊन सोड दिल्ही