पान:लेखनपद्धति.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१८)

काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.

मराठ्याने किंवा वाण्यानें गृहस्थ ब्राह्मणास लिहिणें.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री
नांबविशेषण मुकामगोसावीयांसी.

स्नेहांकित किंवा सेवकनांव आडनांव मुकाम कृतानेक दंडवत् किं. वा रामराम विनंति येथील कुशल तागाईत महिनापक्ष तीथ पावेतों आपले कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे विशेष. मजकूर लि- हिणें असेल तो लिहावा. निरंतरपत्रद्वारे आनंदवीत असावें ब हुनकाय लिहिणें लोभ असावा हे विनंति.

कुमारिकेस झणजे ज्या कन्येचें लग्न झाले नाही

चिरंजीव नांव मुकाम यांसीमति नांवबिन्नांच आडनांव सुकाम आ शीर्वाद उपरी येथील क्षेम नागाईत महिनापस तीथपर्यंत वर्तमा न यथास्छित असे विशेष मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. वरचेवर पत्र पाठवून सविस्तर वृत्त लिहीन जाणें बहुनकाय लि हिणें लोभकीजे हे आशीर्वाद

कुमारिकेसपरक्यानेंलिहिणें तर.

अमुक गृहस्थाची कन्या कुमारिका नांव मुकाम यांसी नाव बिन्नां व आडनाव मुकाम आशीर्वाद येथील क्षेम तागाईत महिनाप क्षतीथपर्यंत वर्तमान यथास्छित असे विशेष मजकूर लिहि णें असेल तो लिहावा. सर्वदां पत्रद्वारें संतोषचीत जाणें बहुत काय लिहिणें लोभकीजे हे आशीर्वाद

गुजराथीवाणी किंवा गुजरभाट्येयांस लिहिण्या
चाशिरस्ता.
राजमान्यराजश्री नांव विशेषणमुकाम
गोसावी यांसी-