पान:लेखनपद्धति.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३)
राजश्रियाविराजित राजमान्यराजश्री नावविशे-
षण मुकामस्वामीचे सेवेसी

पोष्यनाव बिनाव आडनाव मुकामसाष्टांगनमस्कारप्रणामवि नंतिउपरी येथील कुशलतागाईनमहिनापक्ष तीथपावेतों वर्तमा न यथास्थित असोविशेष मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. वरचेवर पत्रपाठवून संतोषवीत जावें. बहुतकायलिहिणेंलोभ करावा हे विनंति.

थोरपदवीच्यागृहस्थानेक निष्ठपदवीचेगृहस्थास.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्रीनाववि-
नाव आडनाव स्वामीचे सेवेशीं.

पोष्यांकित नावबिन्नाव आडनाव सुकाम साष्टांगनमस्कारकिं वा प्रणाम विनंतिउपरी येथील कुशलतागाईन महिनापक्ष. तीथपावेतों यथास्थित असें विशेष मजकूर लिहावा वरचे वर पत्र पाठवीन असावें. बहुनकाय लिहिणें लोअकीजे हे वि नंति.

थोरथोरराज्याधिकारीयांसगृहस्थलोकांनी पत्रलिहावें.
श्रीमंत मौढप्रतापशौर्यादायधनकगुणविराजितगोब्रा
ह्मणप्रतिपालक निराधारीयांस आधारमहाराजनाव
विशेषण साहेबांचे सेवेशी.

सेवकांतर्गतनावबिन्नाव आडनाव कृतानेकविज्ञापना तागाईन महिनापक्ष तीथपावेतों स्वामीकृपावलोकनेकरून सेवकांचें वृत्त यथास्छित असें विशेष मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. निरंतर आज्ञोत्तर येऊन सेवकांचा सांभाळ व्हावा सेवेशींविदि तहोय हे विज्ञापना.

योग्यतेचेमराठ्यांसगृहस्थाने॑पत्र.

राजश्रीनावविशेषण आडनावमु

कामगोसावीयांसी