पान:लेखनपद्धति.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२)

लिहावा. सर्वकाळ पत्रद्वारें संतोषवीत जाणे. बहुतकाय लिहि णें लोभ कीजे हे विनंति. किंवा आशिर्वाद.

गृहस्थानें गृहस्थास.
राजश्रियाविराजित राजमान्य राज-
श्री नावविशेषण मुकामस्वीमीचेसे०

पोष्य नाव बिन्नाव आडनाव मुकाम कृतानेक साष्टांगनमस्का र अथवा प्रणाम विनंतियेथील कूशल तागाईत महिना पक्ष तीथपावेतों आपले कृपेंकरून वर्तमान यथास्छित असे वि शेष. मजकूर लिहावा. निरंतर पत्र पाठवून संतोषवीत जावें. बहुतकाय लिहिणें लोभाची वृध्दिशक्लचंद्रवत् असावी हे विनंति.

भिक्षकानेंगृहस्थांस.
राजश्चियाविराजितराजमान्य राजश्री नाववि
शेषण आडनाव मुकाम यांसी.

शुभचिंतक नाव सुकाम आशिर्वाद तागाईतमहिनापस तीथ पावेतों आपलें कल्याण चिंतित क्षेमरूप असों विशेष मजकू र लिहिणें असेल तो लिहावा. वारंवार सकल वृत्त लिहीत असा वें बहुतकाय लिहिणें लोभ करावा हे आशिर्वाद.

गृहस्थानेंभिककास.
वेदमूर्ति राजमान्य राजश्री नावविशेषण
आडनाव स्वामीचे सेवेसी..

विद्यार्थी नाव बिन्नाव आडनाव मुकामकृतानेक साष्टांग नमस्का र विनंति येथील क्षेमतागाईत. महिनापक्ष तीथपावेतों आप ले आशिर्वादेंकरून फखरूप असोविशेष मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. सदोदिन पत्र येऊन सांभाळ झाला पाहि जे. बहुतकाय लिहावें लोभ असावा हे विनंति.

थोरपदवीच्या गृहस्थानें मध्यमपदवीच्यागृह
स्वास.