पान:लेखनपद्धति.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४)

 अखंडित लक्ष्मी आळंकृत राजमान्य स्नेहांकित अथवा स्नेहोत्सक नावबिन्नाव आडनाव मुकाम आ शिर्वाद रामराम विनंति येथील कूशल तागाईत महिनापक्षती थपावेतों वर्तमान यथास्थित असें विशेष. मजकूर लिहिणेंअ सेल तो लिहावा. सदैवपत्र पाठवून संतोषवीत असावें बहुत काय लिहिणें लोभ असों दीजे हे विनंति.

मराठ्याने गृहस्थास पत्र.

 राजश्री नावविशेषण आडनाव मुकाम गोसावी यांसी-

 अखंडित लक्ष्मी आळंकृतराजमान्य

स्नेहांकितनाव विन्नाव आडनाव मुकामकृतानेकदंडवत् किंवा रामरामविनंति येथील कुशलतागाईत महिनापक्षतीथपावेतों आपले कुपेकरून वर्तमान यथास्थित असें विशेष. मजकूर लि हिपणें असेल तो लिहावा. वरचेवरपत्रपाठवून संतोषवीत अ सावे. बहुतकाय लिहिणें लोभ असो द्यावा हे विनंति.

सामान्यपक्षी मराठ्याने सामान्यपक्षीगृहस्थासपत्र.

 राजश्री नाव विशेषणमुकामगोसावी यांसी स्नेहा कितनाव बिन्नाव आडनाव मुकामदंडव व विनंतियेथील कुशल तागाईन महिनापक्षतीय पावेतों वर्तमान यथास्ति असेंविशेष. म जकूर लिहिणे असेल तो लिहावा. वरचेवर पत्र पाठवीत असावें ब- इनकाय लिहिणेंहे विनंति.

गृहस्थाने सामान्यपक्षी मराठ्यास:

 राजश्रीनाव विशेषणआडनावमुकामगोसावीयांसीं स्नेहांकित नाव बिन्नाव आडनाव मुक्काम आशिर्वाद किंवा रामरामवि नति येथीलकूशलतागाईनमहिनापक्षतीथपावेतों वर्तमानयथास्ति तअसोविशेष. मजकूर लिहिणें असेल तो लिहावा सर्वदांपत्र पाठ वून सविकार लिहित असावे. बहुतकाय लिहिणें लोभ असावा हे