पान:लेखनपद्धति.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विशेषण यांसी.

आश्रितनांव आडनाव मुकाम आशिर्वाद किंवा नमस्कार विनं तियेथील कुशल तागाईत महिनापक्ष तीथपावेतो फरवरूप असो विशेष मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. निरंतर पत्र पाठवून आश्रिताचा समाचार घेत असावा. बहुतकाय लिहि णें लोभ करावा है विनंति अथवा हे आशिर्वाद.

कनिष्ठपक्षीगृहस्थानें आश्रितास.
वेदमूर्तिराजश्री नाव अनाव मुकामस्वामी
चे सेवेसी:-

विद्यार्थी नावबिन्नाव अडनाव मुकाम नमस्कार प्रणामदंडवत् विनंति उपरी येथील क्षेम तागाईन महिना पक्ष तीथवारपावे तो वर्तमान यथास्थित असे विशेष मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. निरंतर पत्रद्वारे सविस्तर वृत्त लिहीत असावें बहुत काय लिहिणें सोमकीजे हे विनंति.

आश्रितानेसामान्यपक्षीगृहस्थास.
राजश्री नाव विशेषण मुका
म यांसी.

मतिनाव मुकाम आशिर्वाद उपरी येथील क्षेमतागाईत महिनाप क्षतीथ पावेतों वर्तमान यथास्छित असें विशेष मजकूर लिहि णें असेल तो लिहावा. सदोदिन पत्र पाठवीन असावें बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे आशिर्वाद

सामान्यभिककानें यजमानास
राजश्वियाविराजित राजमान्यराजश्री
नावविशेषण बिन्नाव अडनावमुका
मयांशी-

प्रतिनाव मुकाम नमस्कार विनंति उपरी येथील क्षेमतागाई त महिनापक्ष तीथपावेतों स्वस्तिक्षेम असों विशेष मजकूर