पान:लेखनपद्धति.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १० )

तो लिहावा. संदैव पत्रद्वारें कुशल वृत्त लिहीत असावें लोभ क रावा हे आशिर्वाद.

गृहस्थानें वैदिक आश्विनांस.
वेदमूर्ती राजमान्य राजश्री नांव विशेषण
मुकाम स्वामींचे सेवेसी.

विद्यार्थी नांव बिन नांव आडनांव मुकाम साष्टांग नमस्कार प्रणाम दंडवत येथील कुशल तागाईन महिनापक्ष तीथपावेतों आप ले आशिर्वादेंकरून वर्तमान यथास्थित असेविशेष मजकूर लि हिणें असेल तो लिहावा नंतर पत्र पाठवूनसांभाळीत असावें. बहु तक्राय लिहिणें लोभ असावा हे विज्ञापना.

आश्रित ब्राह्मणानें गृहस्थास.
राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री ना
वविशेषण मुकाम यांसी.

मतिनाव आडनाव मुकाम तानेक आशिर्वाद विनंति लागाईत महिना पक्ष तीथ पावेतों वर्तमान यथास्थित असे विशेष. मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. सर्वदां पत्रपाठवून परामृष घेत असा वा बहुतकाय लिहिणें लोभकरावा हे आशिर्वाद.

गृहस्थानें सामान्य आश्रितांस.
वेदमूर्तीराजश्री नाव विशेषण आडनाव
मुकाम स्वामीचे सेवेसी -

पोतदार विद्यार्थी नाव बिन्नाव आडनाव मुकाम साष्टांग नमस्कार किंवा मणामदंडवत् विनंतिकूशल तागाईत महिना पस तीथपावेतों वर्तमान यथास्छिन असे विशेष मजकूर लिहिण असेल तो लिहा- वा. वरचेवर पत्र पाठवून संतोषवीत असावें बहुतकाय लिहि णें लोग करावा हे विनंति.

सामान्यपक्षीगृहस्थासआश्रितानें.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री नांव