पान:लेखनपद्धति.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९ )
आडनांव मुकाम यांसी.

प्रतिनाव मुकाम कृतानेक आशिर्वाद विनंति येथील कूशळता- गाईत महिनापक्ष तीथ पावेतों श्रीचे कृपेंकरून वर्तमान यथा- स्थित असे विशेष मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. सर्वदां पत्रद्वारें आनंदवीन असावें बहुतकाय लिहिणें लोसकीजे हे आशिर्वाद

गृहस्थानें शास्त्रीयांस लिहिणं.
वेदशास्त्र संपन्न राजमान्यराजश्री नांवबिन्नाव वि-
शेषण मुकाम स्वामींचे सेवेशी.

विद्यार्थी अथवा वियोत्सक नांवबिन्नाव आडनांव सुकाम कृतानेक साष्टांग नमस्कार प्रणामदंडवत् विनंतियेथील कुशल तागाईलम हिनापक्ष तीथपावेतों आपले कृपेंकरून सर्व मंडळी क्षेमरूप अ सों विशेष. मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. सदैव आशिर्वा दपत्रपाठवून सांभाळीत असले पाहिजे. बहुतकाय लिहिणें लोभ असो द्यावा हे विनंति.

शाख्यानेंशाख्यास पत्र.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री नांवविशेषण
मुकाम यांसीप्रति-

स्नेहाभिलाषी नांव आडनाव मुकाम साष्टांग नमस्कार विनंति ये थील कूशळ तागाईत महिनापक्षतीथपावेतों वर्तमान यथास्थि त असें विशेष मजकूर लिहिणें असेल तो लिहावा. वरचे वर पत्र पाठवीत जावें. बहुतकाय लिहिणें लोभ करावा हे विनंति.

शाख्यानें गृहस्थांस पत्र.
राजश्रियाविराजित राजमान्यराजश्री नांव
विशेषण मुकाम यांप्रति.

नांव मुकामकृत वेदोक्त आशिर्वाद अथवा अनेक आशिर्वाद किं- वा आशिर्वाद विनंति उपरी येथील क्षेम तागाईन महिनापक्ष तीथपावेतों करवरूप असो. विशेष मजकूर लिहिणें असे