पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। । । । । । । । । । । । । । । । । । । प्रण बीड जिल्ह्याचा अनुभव । । । । बीड जिल्ह्यात ग्राम आरोग्य,पोषण व स्वच्छता समिती प्रशिक्षिण व ग्रामसभा | सक्षमिकरण करण्यासाठी कसे प्रयत्न करण्यात आले ? २०११ च्या जनगणनेच्या अहवालाप्रमाणे बीड जिल्ह्यातील मुलींची संख्या | कमी झाली. मुलींच्या कमी होणा-या संख्येबाबत देशातली वाईट जिल्ह्यापैकी बीड एक आहे. म्हणूनच ग्राम आरोग्य,पोषण व स्वच्छता समिती सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत पहिला प्रयत्न बीड जिल्ह्यात करण्यात आला. • बीड जिल्ह्यात ११ तालुक्यामध्ये १३५० गावे आहेत.१३५० एवढ्या ग्राम आरोग्य,पोषण व स्वच्छता समिती आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत तीन प्रशिक्षक निवडण्यात आले. बीड जिल्ह्यात ५० प्रशिक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. १५० प्रशिक्षकांची निवड करण्यात आली त्यासर्वांना पी.सी.पी.एन.डी.टी.कायद्याचे आणि खास ग्राम आरोग्य,पोषण व स्वच्छता समिती विकसित करण्यात आलेल्या पुस्तीकेच्या आधारे प्रशिक्षण देण्यात आले. त्या प्रत्येक प्रशिक्षकांनी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील नऊ गावांची निवड करून नऊ ग्राम आरोग्य,पोषण व स्वच्छता | समिती x १० सदस्य याप्रमाणे ९० सदस्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्या सर्व सदस्यांना प्रशिक्षण पुस्तिका देण्यात आल्या गावनिहाय ग्राम आरोग्य,पोषण व स्वच्छता समिती । सदस्य समितीने कृती आराखडा तयार केला...... एवढ्या ग्राम आरोग्य,पोषण व स्वच्छता समिती सदस्यांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला १३५० गावामध्ये कृतीआराखडे तयार करण्यात आले. प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचे उद्घाटन बीड जिल्हाधिका-यांनी केले. ग्राम । आरोग्य,पोषण व स्वच्छता समिती प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जिल्हा स्तरावर आरोग्य अधिकारी, महसूल अधिकारी, आणि पोलिस अधिकारी यांच्यासह रविवारी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आले. या कार्यशाळेला जिल्हा परिषदचे मुख्य ...४४...