पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1 । । पुरविणा-या सरकारी तसेच खाजगी दवाखान्याकडून हॉस्पिटल यांच्याकडून कायद्याची अंमलबजावणी होते आहे असे पहावे. अशा दवाखान्यांना सदस्यांनी सदिच्छा भेट देणे. विशेष महिला ग्रामसभेत महिलांची उपस्थिती राहील असे पहाणे. गर्भलिंग निदान, कुपोषण, अशक्तपणा, हुंड्यासाठीचा छळ, विनयभंग, बलात्कार, कुटुंबात होणारी मारहाण, कामाच्या ठिकाणी होणारा छळ याबाबत मुक्तपणे चर्चा होईल, या विषयाशी संबंधीत कायद्याच्या अंमलबजावणीबाबत महिलांच्या पुढाकाराने ठराव पास होतील असे पहावे. ...४३...