पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । । ' । । । । अण प्रकरण) गर्भपाताचा कायदा प्रश्न १९ - गर्भपाताला कायद्याने मान्यता आहे का ? हो, भारतात गर्भपाताला मान्यता आहे. १९७१ च्या वैद्यकीय गर्भपात । कायद्याप्रमाणे आईच्या जिवाला धोका, गर्भामध्ये व्यंग, बलात्कारातून किंवा । गर्भनिरोधक निकामी झाल्याने झालेली गर्भधारणा या परिस्थितीत गर्भपात । मान्य आहे. पण गर्भलिंग निदान करून केलेल्या गर्भपाताला मंजुरी नाही. । गर्भपाताला सरसकट विरोध योग्य नाही. कायद्यानुसार बाईला सुरक्षित व कायदेशीर गर्भपाताची सेवा मिळणे तिचा अधिकार आहे. स्त्री-पुरूष समानतेच्या दृष्टीतून मुली आणि स्त्रियांना जे दुय्यम स्थान आहे, त्याचाच परिपाक म्हणजे गर्भलिंगनिवड. स्त्रियांना सुरक्षित गर्भपाताची सेवा नाकारणं । म्हणजे त्यांच्यावरील भेदभावात भर घालण्यासारखंच आहे. सुरक्षित व । कायदेशीर गर्भपाताची सेवा बाळंतपणातील आजारपणं आणि मातामृत्यु । टाळण्यासाठी आवश्यक आहे. प्रश्न - वैद्यकीय गर्भपाताचा कायदा १९७१ विषयी अधिक माहिती द्या. भारतात १९७१ सालापासून नोंदणीकृत सरकारमान्य गर्भपात केंद्र अस्तित्वात आली असून गर्भपात हा कायद्यानुसार स्त्रियांचा आरोग्य हक्क आहे. खालील चार परिस्थितीतच वैद्यकीय गर्भपात करता येतो. कायद्यान्वये २० आठवड्यांपर्यंतही गर्भपात करता येतो. गरोदरपणामुळे स्त्रिच्या जीवाला धोका निर्माण होणार असेल किंवा तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम ...३६...