पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३.सोनोग्राफी मशीन विषयीची माहिती, ४. मशीनची संख्या सेंटरवरील परिस्थितीचा, नोंदणी प्रमाणपत्रानुसार पडताळा घ्यावा. । ४ । गर्भवती महिलेचा 'डी, ई, एफ, जी (आवश्यकतेनुसार)' फॉर्म भरला जातो का? (कलम २९, नियम ९(१ ते ८) कायद्यानुसार २७ कॉलम पूर्ण भरले जातात का ? त्यांची (प्रत्येक गर्भवतीची माहिती पूर्ण भरून) प्रत दर महिन्याच्या ५ । तारखेपूर्वी शासनाला पाठविली जाते का? ५. स्थानिक भाषेत गर्भवतीचे संमतीपत्र भरून घेतले जाते का ? (कलम ५, कलम १०(१अ)) वेळ, तारीख टाकून डॉक्टरांनी वचननामा (Declaration)भरला आहे का ? | ७. रेफरल स्लीप ठेवली आहे का ? पाच रकान्यांचे रजिस्टर ठेवले आहे का ? (नियम ९(१)) वरील संदर्भात सोनोग्राफी केंद्रामधे काही त्रुटी आपणास आढळल्यास आपल्या जवळच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना, सिव्हील हॉस्पिटलच्या जिल्हा शल्य चिकित्सक यांना निदर्शनास आणून द्याव्यात. अथवा WWW.amchimulgi.gov.in वर अथवा टोल फ्री क्र. १८००२३३४४७५ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी. सोनोग्राफी सेंटरवर त्रुटी आढळल्यास समुचित प्राधिकारी यांनी सेंटर्सची तपासणी करून गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. ...३४...