पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। । । । । । ।। ।। । । । ।। ।। । । । । । ।। ।। । ।। ।। ।। अण || ७ | सोनोग्राफी सेंटर कसे तपासावे ? • - | १. प्रश्न १८ - गर्भवती महिलेला सेवा देणा-या केंद्रावर सदर कायद्याची अंमलबजावणी होते याची खात्री कशी करून घ्याल? गर्भवती महिलेला सेवा देणान्या केंद्राला सहज म्हणून देखील भेट दिली असता, खालील गोष्टींचे निरीक्षण करून कायद्याची अंमलबजावणी होते किंवा नाही । याची खात्री करून घेता येईल. बोर्ड लावला आहे का ? नियम १७(१) १. दर्शनी भागात २. सोनोग्राफी रूममध्ये बोर्डवरील मजकूर : | "गर्भलिंग निदान करणे गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा आहे. करणा-या डॉक्टरांना ३ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा । आहे. करून मागणाच्या कुटुंबियांना ५ वर्षे सक्त मजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा आहे. गर्भवती महिलेवर गुन्हा दाखल होत नाही." कायद्याचे पुस्तक सेंटरवर उपलब्ध आहे काय ? नियम १७(२) मराठीत - येणा-या लोकांसाठी इंग्रजीत - स्वत: डॉक्टरांसाठी नोंदणी प्रमाणपत्र लावले आहे काय ? नियम ६(२) दर्शनी भागात नोंदणी प्रमाणपत्रात काय पहावे ? १. नोंदणी प्रमाणपत्राची मुदत. २. अधिकृत व्यक्तीचे नांव व शैक्षणिक अर्हता, न माग ...३३...