पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। । । । । । । । । । । (प्रकरण) । । । । अण कायद्याची कलमे आणि नियम -.-.-.-.-.-: प्रश्न ११- सदर कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा कशी आहे? केंद्रीय पर्यवेक्षकीय समिती || केंद्रीय मुल्यमापन व तपासणी समिती | राज्य समुचित L राज्य स्तरीय राज्य सल्लागार L राज्य मुल्यमापन | प्राधिकारी । पर्यवेक्षकीय समिती समिती तपासणी समिती जिल्हा सल्लागार जिल्हा समुचित प्राधिकारी | समिती जिल्हा मुल्यमापन तालुका समुचित प्राधिकारी तालुकासल्लागार | तपासणी समिती समिती | कायद्याच्या अंमलबजावणीसाठी देशपातळीवर पर्यवेक्षकीय म्हणजेच देखरेख समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व राज्यातील कायद्याच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन व तपासणी करणा-या समित्या नेमण्यात आल्या आहेत. तसेच राज्यस्तरावर अंमलबजावणीसाठी राज्य समुचित प्राधिकारी, देखरेखीसाठी राज्य पर्यवेक्षकीय समिती, राज्यभर कायद्याच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन व तपासणी समिती आणि राज्य सल्लागार मंडळ गठीत करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर जिल्हा समुचित प्राधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांना सल्ला देणेसाठी जिल्हा सल्लागार समिती, देखरेखीसाठी दक्षता समिती गठीत । करण्यात आली आहे. ...२७...