पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

855 942 जालना जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर काय दर्शविते : | तालुका 1991 2001 2011 जिल्हा जालना | 951 903 870 परतूर । 974 922 875 बदनापूर 962 891 861 अंबड 958 890 877 जाफ्राबाद 954 892 847 मंठा 948 915 868 भोकरदन 946 897 865 घनसावंनी 944 901 जालना। 911 886 वैशिष्ठे :• १९९१ साली सर्वच तालुक्यात हे प्रमाण ९०० पेक्षा जास्त आहे. • आठ पैकी चार तालुक्यात ९५० पेक्षा जास्त प्रमाण आहे व चार तालुक्यात ९०० ते ९५० च्या दरम्यान आहे. परंतू २००१ साली जिल्ह्याच्या पश्चिमेकडील चार तालुक्यातील प्रमाण कमी होवून ८५० - ९०० या दरम्यान आहे. तर पूर्वेकडील चार जिल्ह्यात ९०० पेक्षा जास्त आहे. परंतू ९५० पेक्षा कमी आहे. तसेच २०११ साली गेल्या दोन दशकातील परिस्थिती पाहाता जिल्ह्याच्या आकडेवारीत ८१ अंकांची लक्षणीय घट झाली आहे. आठ ही तालुक्यांचे प्रमाण २००१च्या तुलनेत घटलेले आहे. २००१ मध्ये चार तालुक्यांचे प्रमाण ९०० पेक्षा कमी होते. परंतू २०११ ची आकडेवारी पाहता सर्व तालुक्यांचे प्रमाण ९०० पेक्षा कमी झाले आहे. • जाफ्राबाद तालुक्याचे प्रमाण ८५० पेक्षा ही कमी झाले आहे. | | ...२३...