पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांगली जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर काय दर्शविते : 1991 2011 867 828। 816 930 919 871 848 तालुका | 2001 जिल्हा सांगली । 924 851 आटपाडी 961 883 891 खानापूर 947 879 910 जत 942 908 909 शिराळा । 940 825 पलुस 841 कवठेमहाकाळ | तासगांव 911 832 848 मिरज 909 853 888 वाळवा । 905 806 807 कडेगांव 862 वैशिष्ठे:• १९९१ साली सर्वच तालुक्यात हे प्रमाण ९०० पेक्षा जास्त आहे. नऊ तालुक्यांपैकी आटपाडी या एकाच तालुक्यातील बालिका-बालक | प्रमाण ९५० पेक्षा जास्त तर इतर आठ तालुक्या ९०० ते ९५० च्या दरम्यान आहे. • परंतू २००१ साली ९ पैकी आठ तालुक्यात हे प्रमाण ८०० ते ९०० या दरम्यान आले आहे. • वाळवा तालुक्यात हे प्रमाण ८०६ पर्यंत घसरले आहे. साखर उत्पादक विभागात हे प्रमाण भयावह रितीने कमी झाले आहे. तसेच २०११ साली जिल्ह्यामध्ये १६ अंकाची वाढ . गेल्या २० वर्षात ५७ अंकांची चिंताजनक घट झाल्याचे दिसत आहे. कवठेमहाकांळ व शिराळा हया दोन तालुक्यांच्या प्रमाणात २००१ च्या तुलनेत घट झाल्याचे दिसते. • इतर सर्व तालुक्यात अल्पशी वाढ झाल्याने या जिल्ह्याची चित्र आशादायी दिसत आहे. २०११ च्या जनगणेत कडेगांव हा देखिल तालुका सांगली जिल्ह्यात दाखल झाला आहे. व त्याचे प्रमाण ८६२ इतके चिंताजनक आहे. ...२२...