पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जि 894 उस्मानाबाद जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर काय दर्शविते : तालुका | | 1991 | 2001 | उस्मानाबाद 947 वाशी 963 850 पारंडा 957 882 तुळजापूर । 956 906 कळंब | 952 864 भुम। 864 लोहारा । 944 912 उमरगा 938 921 उस्मानाबाद 935 899 2011 867 808 823 889 833 810 897 916 877 947 । । । वैशिष्ठे:• १९९१ साली सर्वच तालुक्यात हे प्रमाण ९०० पेक्षा जास्त आहे. • जिल्ह्याच्या भूम,लोहारा, उस्मानाबाद व उमरगा तालुक्यात हे प्रमाण ९५० पेक्षा कमी आहे. इतर तालुक्यात ९५० पेक्षा जास्त आहे. • परंतू उत्तरेकडील पाच तालुक्यामध्ये याप्रमाणात बरीच घट झाली असून प्रमाण ९०० पेक्षा कमी झाले आहे. उमरगा,लोहारा व तुळजापूर तालुक्यात हे प्रमाण ९०० ते ९५० च्या दरम्यान आहे. तसेच २०११ साली २० वर्षामध्ये ८० अंकांची घट. • उमरगा तालुका वगळता उर्वरीत ७ ही तालुक्यात बालिकांच्या प्रमाणात मोठ्याप्रमाणात घट झालेली आहे. ८ पैकी चार तालुक्यात हे प्रमाण ८०० ते ८५० च्या दरम्यान आहे. • लोहारा, उस्मानाबाद आणि तुळजापूर या तालुक्यात हे प्रमाण ८५० ते ९०० या टप्प्यात आहे. । । ...२१...