पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1991 931 839 979 921 832 कोल्हापूर जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर काय दर्शविते : तालुका 2001 2011 जिल्हा कोल्हापूर 863 आजरा 979 926 933 चंदगड 947 गगनबावडा 973 874 912 राधानगरी 960 855 भुदरगड 951 874 839 शाहुवाडी 949 892 924 गडहिंग्लज 947 896 894 पन्हाळा 931 795 843 हातकणंगले 925 829 875 | कागल 925 816 832 | शिरोळ 914 827 868 करवीर 905 803 832 वैशिष्ठे:• १९९१ साली सर्व तालुक्यात हे प्रमाण ९०० पेक्षा जास्त आहे. • पैकी पाच तालुक्यात ९५० पेक्षा जास्त आहे. • परंतू २००१ साली प.महाराष्ट्रातील प्रगत आशा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील प्रमाणत चिंताजनक घट झालेली आहे. • राज्यात १९९१ च्या तुलनेत १०० अंकाहून जास्त घट असलेले ९ तालुके आहेत. त्यातील सर्वात जास्त म्हणजेच ४ तालुके (पन्हाळा, कागल,राधानगरी, करवीर) या जिल्ह्यात आहेत. राज्यात सर्वात कमी प्रमाण तालुका-पन्हाळा-७९५ • राज्यात सर्वात जास्त घट झालेला तालुका पन्हाळा-१३६ • तसेच २०११ साली जिल्ह्यामध्ये १० वर्षात २४ अंकांची वाढ, • १९९१ ते २०११ च्या दोन दशकात जिल्ह्याच्या प्रमाणात ६८ अंकांची चिंताजनक घट झाल्याचे दिसते. • २००१ च्या तुलनेत राधानगरी भुदरगड हया तालुक्याच्या बालिका-बालक प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे दिसत आहे. • इतर ९ तालुक्यामध्ये प्रमाण २००१च्या तुलनेत वाढले आहे. ...२०...