पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाशिम जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर काय दर्शविते : | तालुका 1991 2001 जिल्हा वाशिम 941 | 918 मंगुळपिर 961 926 | मानोरा 944 932 मालेगांव 937 899 कारंजा 926 952 रिसोड | 916। 906 2011 863 883 889 839 918 826 वैशिष्ठे: • १९९१ साली सर्वच तालुक्यात हे प्रमाण ९०० पेक्षा जास्त आहे. • मंगळुरपीर या एकाच तालुक्यात हे प्रमाण ९५० पेक्षा जास्त आहे. • परंतू २००१ साली कारंजा या एकाच तालुक्यात हे प्रमाण ९२६ वरून ९५२ वर गेले आहे. • उर्वरित ५ तालुक्यात घट झाली असून दोन तालुक्यात तर ते ९०० पेक्षा कमी झाले आहे. २०११ साली जिल्ह्यात २० वर्षात ८८ अंकाची घट झाली सर्वच ६ तालुक्यामध्ये २००१ च्या तुलनेत प्रमाण कमी झाले असून २००१ च्या तुलनेत ५५ अंकांनी घट झालेली आहे. केवळ कारंजा तालुक्यातील प्रमाण ९०० पेक्षा जास्त असून रिसोड तालुक्यातील बालिका - बालक प्रमाण सर्वात कमी (८२६) झालेले आहे. ...१९...