पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

औरंगाबाद जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर काय दर्शविते : | तालुका 1991 2001 जिल्हा औरंगाबाद 933 890 फुलंब्री 985 887 वैजापूर 974 880 पैठण 967 909 सिल्लोड 947 सोयगांव 947 855 खुलताबाद 945 898 गंगापूर 942 885 कन्नड 927 890 औरंगाबाद 896 886 912 2011 858 851 851 863 868 851 854 857 857 857 वैशिष्ठे: • १९९१ साली औरंगाबाद मधल्या पट्ट्यातील ५ तालुक्यात हे प्रमाण ९०० ते ९५० च्या दरम्यान आहे. तर औरंगाबाद तालुक्यात हे प्रमाण ९०० पेक्षा कमी आहे. • परंतु २००१ साली पैठण व सिल्लोड तालुके वगळता इतर तालुक्यात हे प्रमाण कमी होऊन ८५० ते ९०० या टप्प्यात गेले आहे. • तसेच १९९१ पासून २०११ पर्यंत ७५ अंकांची घट औरंगाबाद जिल्हयात झालेली दिसते सर्वच ९ तालुक्यामध्ये बालिका - बालक प्रमाण चिंताजनक झाले आहे. • २००१ च्या तुलनेत सर्व तालुक्यांची परिस्थिती खालावलेली आहे.२००१ मध्ये दोन तालुक्यांचे प्रमाणे ९०० ते ९५० दरम्यान आहे. तर २०११ मध्ये सर्व तालुक्यांचे प्रमाण पिवळ्या म्हणजेच ८०० ते ८५० च्या श्रेणीमध्ये आले आहे. ...१८...