पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बुलढाणा जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर काय दर्शविते : तालुका | 1991 ॥ 2001 जिल्हा बुलढाणा ।। 945 908 संग्रामपूर 986 917 जळगांव जामोद 967 950 खामगांव 951 913 बुलढाणा 950 913 मोताळा 949 916 शेगाव । 948 933 लोणार 945 891 मेहेकर 942 900 चिखली 942 905 | मलकापूर 940 905 नांदुरा 941 939 देउळगांव राजा 928 850 सिंधखेडराजा 917। 855 2011 855 926 928 893 834 868 887 809 837 823 864 878 799 791 वैशिष्ठे: • १९९१ साली सर्व तालुक्यात हे प्रमाण ९०० पेक्षा जास्त आहे. • जिल्ह्याच्या उत्तर बाजूकडील २ व मध्य भागातील दोन तालुक्यात हे प्रमाण ९५० पेक्षा जास्त आहे. • परंतू २००१ साली जिल्ह्याच्या उत्तरेकडील एकाच तालुक्यात हे प्रमाण ९५० असून दक्षिणेकडील ३ तालुक्यात हे प्रमाण ८५० ते ९०० दरम्यान घसरले आहे. इतरत्र हे प्रमाण ९०० ते ९५० दरम्यान आहे. तसेच २०११ साली २ शतकात ९० अंकाची घट . संग्रामपूर वगळताच सर्व तालुक्यातील प्रमाणात घट झालेली दिसून येते. • १३ पैकी दोन तालुक्यांचे प्रमाण ९०० च्या वर आहे. • देऊळगाव राजा, सिंधखेडराजा तालुक्यातील प्रमाण ८०० पेक्षा कमी झाले. ...१७...