पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

949 अहमदनगर जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर काय दर्शविते : तालुका | 1991 2001 जिल्हा अहमदनगर 884 अकोले 986 951 राहुरी 969 869 पारनेर 956 897 नेवासा 953 872 श्रीगोंदा 951 876 शेवगाव 950 897 पाथर्डी 950 892 राहता। 949 863 | संगमनेर 946 893 अहमदनगर 941 860 जामखेड 937 893 कर्जत 936 891 श्रीरामपूर 924 कोपरगाव 922 885 2011 852 894 838 844 847 835 843 827 845 856 866 820 823 865 888 877 वैशिष्ठे:• १९९१ साली १५ पैकी १४ तालुक्यात हे प्रमाण ९०० पेक्षा जास्त आहे. • जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिणेतील ७ तालुक्यातील बालिका-बालक प्रमाण ९५० पेक्षा कमी आहे. • परंतू २००१ साली १० वर्षात बालिका-बालक प्रमाणात झपाट्याने घट झालेली दिसून येते व फक्त एका आदिवासी तालुक्यातील बालिका-बालक प्रमाण ९५० पेक्षा जास्त राहिलेले दिसून येते. उर्वरित १३ तालुक्यात हे प्रमाण ९०० कमी झाले असून ८६० पर्यंत घसरले आहे. • तसेच २०११ साली २ दशकातील आकडेवारी पाहता १९९१ पासून २०११ पर्यंत चिंताजनक असे ९७ अंकाचे घट झाल्याचे दिसते. • एकूण १४ पैकी ९ तालुक्यांचे प्रमाण ८५० पेक्षा कमी. • सर्व तालुक्यांचे प्रमाण २०११ मध्ये चिंताजनक झालेले आढळले. | | ...१६...