पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

।। जळगाव जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर काय दर्शविते: | तालुका 1991 2001 जिल्हा जळगांव 925 880 एरंडोल 943 898 मुक्ताईनगर 942 889 यावल 937 915 जामनेर 936 882 चोपडा 934 899 रावेर 932 905 धरणगांव 932 873 पाचोरा 928 887 आंमळनेर 927 878 भुसावळ । 926 872 चाळीसगांव 923 865 बोदवड 923 908 | भडगांव 914 878 जळगांव 911 851 | पारोळा 873 868 वैशिष्ठे: 2011 842 838 869 888 832 877 861 813 828 854 855 836 867 840 807 817 १९९१ साली १५ पैकी १४ तालुक्यात हे प्रमाण ९०० पेक्षा जास्त आहे. पारोळा तालुक्यातील प्रमाण हे राज्यातील सर्वात कमी प्रमाण आहे. परंतू २००१ साली सर्वच १५ तालुक्यात बालिका - बालक प्रमाणात लक्षणीय घट झाले असून पूर्वीच्या पारोळा तालुक्याच्या जोडीला इतर ११ तालुक्याचे प्रमाण ही ८६५ ते ९०० च्या दरम्यान झाले आहे. तसेच २०११ साली जिल्ह्यात २० वर्षात ८३ अंकांची घट झाली आहे. सर्व तालुक्यातील प्रमाणत लक्षणिय घट झालेली आढळते. एरंडोल, धरणगांव, पारोळा व जामनेर तालुक्यातील प्रमाणात ५० पेक्षा जास्त अंकानी घट झालेली आढळते. ...१५...