पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

894 779 921 बीड । 865 872 794 906 बीड जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर काय दर्शविते: तालुका 1991 2001 2011 जिल्हा बीड 939 807 केज 966 870 793 शिरूरकासार 955 864 आष्टी 953 832 परळी 952 922 820 माजलगांव 949 910 807 वडवली 948 897 784 938 794 आंबेजोगाई 931 907 851 पाटोदा 924 | गेवराई | 920 । । । । 795 धारूर | | 901 | 880 820 वैशिष्ठे: १९९१ साली सर्वच ११ तालुक्यात हे प्रमाण ९०० पेक्षा जास्त आहे. जिल्ह्याच्या ७ तालुके गेवराई, वडवनी, बीड, पाटोदा,माजलगांव, दारुद, अंबेजोगाई तालुक्यामध्ये हे प्रमाण ९०० ते ९५० च्या दरम्यान असून उर्वरित ४ तालुके आष्टी, केज, परळी, शिरूरकासार तालुक्यात ९५० पेक्षा जास्त आहे. परंतु २००१ साली दक्षिणेकडील ६ तालुके शिरूरकासार, पाटोदा, बीड, वडवनी, दारुद, केज ह्या तालुक्यात बालिका - बालक प्रमाण ९०० पेक्षा कमी झाले आहे. इतर तालुक्यात म्हणजेच आष्टी, गेवराई, माजलगांव, परळी, अंबेजोगाई या तालुक्यातील ९०० ते ९५० च्या दरम्यान आहे. तसेच १९११ साली महाराष्ट्रातील सर्वात भयावह परिस्थिती या जिल्ह्यात दिसते. २ दशकात १३२ अंकांची तीव्र घट. महाराष्ट्रातील सर्वात जास्त घट आढाळलेला जिल्हा. । | वडवणी, गेवराई, माजलगांव हया तिन्ही तालुक्याच्या प्रमाणात अनुक्रमे ११३,१११, १०३ अंकाची तीव्र घट झालेली दिसते. फक्त एकाच तालुक्याचे (आंबेजोगाई) प्रमाण ८५० च्या वर आहे. शिरूर कासार तालुक्याचे प्रमाण ७७९ असून राज्यात ते सर्वात कमी आहे. ...१४...