पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आधारगृहांचा आधार घेते तर ही आधारगृह तिच्या नव-याला तिथेच बोलावून घेतात, अनेकांसमोर एकत्र बैठक करतात जिथं बाई तिच्यावर झालेला अत्याचार मोकळेपणाने बोलू शकत नाही, मग 'अग संसार आहे किरकोळ खटके तर उडणारच' अस म्हणून तिला त्याच मारणा-या नव-याबरोबर बळजबरी समझोता करून पाठविले जाते आणि आम्ही बघा कसे जास्तीत जास्त समझोते केले म्हणून पाठ थोपटून घेतली जाते. यासर्व परिस्थितीमुळे स्त्री हताश होते आणि कुठलाच मार्ग न सापडल्यामुळे नव-याकडेच राहणे पसंत करते. नवरा कसाही असला तरि त्याच्याच कडे राहणा-या बाईची समाजात होणारी वाहवा आणि घराण्याची तिच्या नांदण्या बरोबर लावलेली जोडी टिकवण्यासाठी त्या नव-याने कितीही मारले, झापात ठेवले, तो दुस-या बाई बरोबर राहिला, त्याने घर खर्चाला पैसे दिले नाही तरी त्याच्याच बरोबर राहणे पसंत करते. प्रकरण सहावे हिंसाचाराची सायकल थियरी पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी प्रत्यक्ष मारहाण हनीमून अवस्था ताण वाढतो | ताण वाढतो, दुखापत होत प्रेमाची अभिव्यक्ती नियंत्रण कमी पुन्हा वादाची गंभीर पण किरकोळ भांडण UM सुरुवात ताबा जातो, | कंट्रोल जातो संवाद अगदी कमी/ नाही ताण निवळतो 4 9 १ निराश होते. जाळयात तसेच संकटात अडकलो आहोत हे अनुभवते मिश्र भावना,आपणच याला जबाबदारी आहे, अपराधी वाटते. समझोता होईल या भावनेत असते चिडण्यासारखी परिस्थिती येऊ नये असे वातावरण तयार करणे, त्यासाठी गोड वागते, समस्या कमी करून सांगते,राग लपवते, सहन न होऊ षकणा-या ताणाकडेही दुर्लक्ष वाढलेला ताण व्यक्त करतो, घाबरवणे वाढवतो, तिच्यावरचे नियंत्रण अधिक पक्क करतो, वाढवतो अंदाजच करता o येत नाही असा lo अचानक माफी मागतो, | तिची लक्षपूर्वक दखल |घेतो, घटनांचे अर्थ | त्याच्या बाजूने बदलून | सांगतो, बदल करण्याचे | वागतो, नियंत्रण |गेल्यामुळे वियरतो, खूपच वाईट वचन देतो वागतो लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....३७