पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मित्रमंडळी नाहीत, घराव-बाहेर नोकरी, मित्रमंडळ यामुळे स्वतःच कोणाचा आधार नाही त्यामुळे आधार देणार सर्कल तयार होतं आयुष्यभर दुःखातच राहतात. आत्ताच्या मुली ज्यांच्याकडे शिक्षण आहे, बगावाची उत्तम साधनं आहे त्या आजूबाजूच्या अनुभवामुळे लग्न करायलाच बाबरतात. याचा परिणाम होऊन खालीलप्रमाणे स्त्री-पुरुष तयार होतात स्त्री पुरूष लाबाळू पीट नाजूक घडधाकट व्यवहारशून्य व्यवहारचतुर परावलंबी स्वावलंबी मेकअप, दागिन्यात रमलेली मोकळा घरालाच विश्व समबून त्यात सर्व स्त्रोत ताब्यात असलेला गुंतलेली अनेक नेटवर्कचा सदस्य असलेला कमावणारा घर,गाडी,बँक खाते असलेला जगात स्त्रीयांची संख्या 50 टक्के आहे. पैकी 66 टकके स्त्रीया काम करणा-या आहेत. पैकी 10 टक्के स्त्रीयांनाच त्या कामाचा मोबदला मिळतो आणि फक्त 1 टक्का संपत्तीवर स्त्रीयांची नावे आहेत प्रकरण सहावे Gender and Women's Movement जेंडर आणि स्त्रिवादी चळवळ चळवळीचा उगम आणि प्रवास :- भारतात स्त्रीवादी चळवळ 1975 पासून सुरु झाली असे सांगितले जाते. प्रत्यक्षात महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या शाळा ही खरतर स्त्रीवादी चळवळीची सुरुवातच होती. भारतात 1975 च्या स्त्रीवादी चळवळी पर्यंत स्त्री ही नैसर्गिक दृष्टया, जन्मतःच अबला असते असे मानले जात होते. भारतात 1975 च्या स्त्रीवादी चळवळीने पहिल्यांदा 'स्त्री' ही अबला म्हणून तर पुरूष दणगट म्हणून जन्माला येत नसून तसे घडविले जातात म्हणजेच जेंडर ही एक प्रक्रिया आहे हे पुराव्यांसह, अभ्यासाद्वारे सिद्ध केले. यामागे जगभर झालेल्या स्त्री वादी चळवळीचा तसेच भारतातल्या समाज परीवर्तनाच्या चळवळींचा आधार होता, म्हणून आपण जगभर जेंडर चळवळीच्या संदर्भात काय काय घडले याचा आढावा घेऊ या. . १६१६ मध्ये ओल्ड फेंच भाषेत जेंडर हया शब्दाचा उल्लेख आढळला. लॅटिन भाषेत जिनस वरून जेंडर हा शब्द बनला असा उल्लेख आढळतो. जिनस म्हणजे काईंड, टाईप, सॉर्ट म्हणजे प्रकार किंवा च्या सारखा. लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....१४