पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जिने भात केला कच्चा झाला, वरण केले पातळ झाले. पोळ्या केल्या करपून गेल्या, आडाचं पाणी ओढायला गेली धपकन पडली पाण्यात हेच बडबड गीत नाचून नाचून ऐकल असेल, गायल असेल तिला जीव नकोसा वाटला की विहिरीच आठवते आणि त्याला ती विहिरीत पडली तरी आश्चर्य वाटत नाही, चिड येत नाही गावात नदी असून मुली विहिरीतच कशा मरतात?जिने लहानपणी नदीत पोहोत होती म्हणून आईच्या हातचा मार खाल्ला ती विहिरीत पडून मरतेच कशी? स्त्री पुरुषांसाठी असलेल्या या वेगवेगळया नियमावलीमुळे त्यांच्यावर परिणाम काय होतो ते पाहू या............ स्त्रीया पुरूष स्वतःबद्दलचा आदर, किचीही गंभीर/दुःखद प्रसंग माला तरी आत्मविश्वास याची कायम पुरूष रहत नाही. त्यामुळे त्यांच्याव दुःख कमतरता दिसते. साचन बावे, अशा साचलेल्या दुःखाचा भार बास्त्र झाला तरि खंबीरच रहावे अशी अपेक्षा समान करतो तेव्हा मग छोटया छोटया | कर्जासाठी, अपमाना साठी आत्महत्या करतात किंवा हार्ट अॅटकला सामोरे जावे लागते. | स्वतःच दुःख लपवून ठेवण्याची बाऊ दे वो प्यायलेला होता अस म्हणून | सवय लागते. स्त्रीया १०-१० वर्ष | दारूड्यांना सूट मिळत असल्यामुळे | मार खावात पण बोलत नाही.सहन | मांडणांसाठी, दुःख विसरण्यासाठी होत नाही तेव्हा बाहेर सांगतात मग दारूचा आधार घेतला बातो त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. मैदानी खेळ नसल्यामुळे शरीराने खेळामुळे धडधाकट, पिळदार शरीर | नाजूकच राहतात, मारामारी जाऊदे वयार होवं. खेळामुळे झिच होते, |स्वसंरक्षणही करू शकत नाही.सवन त्यामुळे भूक लागवे भरपूर जेवण आबारी, अशक्त, नाराब असतात. | होतं, त्यामुळे चांगले पोषण होने | मुलींना फारच कमी खेळ खेळू दिले बातात. खेळामुळे विविध कौशल्य मिळतात उदा. मुलींसाठी बे खेळ आहेत उदा. चल्लस, | गोटयांमुळे नेम, पंतगीमुळे एकाग्रता, सागरगोटया इ. वासारख्या देवाच्या | विटीदांडमुळे जबर्मेट, किकेट मुळे भखशावर चालणा-या खेळामुळे स्वत: व्यावहारीकता इ. खेळासाठी बाहेर पडल्यामुळे काही निर्माण करू शकतो, गोष्टी कौशल्या | बाहेरच बग,त्याची वागण्याची पद्धत यासारखं मुळे निर्माण होतात याच पुरेसे ज्ञान नसते. व्यवहारचातुर्य मिळतं. मित्रांचे गट तयार | त्यामुळे नवरा मारतो तेव्हा यातून आपण होतात मनमोकळ करायला, दुःख,मांडण, मार्ग काढू शकतो हेच लक्षात येत नाही. कटकट,राग विसरायच्या बागा तयार होतात. | त्याउलट माग्नं नशिबच फुटक अस म्हणतात. सतच घरात असल्यामुळे बाहेरचे बग लहानपणापासूनच सतत बाहेर त्यामुळे | माहित नसते.जेव्हा अचानक बाहेर बाहेरच्या जगाची चांगली ओळख, भिती | पडतात तेव्हा पावरवात, गोंधळतात कमी होते किंवा वाटतच नाही लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....१३