पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सव्या महिना मुलाच्या वेळी मसाजवाली मुलीच्या वेळी मात्र घरच्या परि मसान. मुलाच्या वेळी पेढे तर मुलीच्या वेळी बर्फी पहिला वाढदिवस मुलाला शर्ट पॅट,डट बॉल,गाडी विमान र मुलीला फॉक माणि बाहुली | मुलीच्या बातीने बास्त /फिदीफिदी हसू नये. काढून पाल नये.हे ऐकलय ना? 'काव पोरी सारखा मुनमुन रहतो.' 'पोराच्या बातीने अस घाबरू नये.' वर्ष मुलग्यांसाठी मैदानी खेळ-मोटया,पवंग, विटीदांडू, कबड्डी, कुस्ती- व्यायामामुळे शरीर मन दणकट तयार होते. मुलींसाठी सर्व वैठे बेज- चल्लस, मोडला, भातुकली, | लंगडीपी- यामुळे त्या कायम देवाच्या भरवशावर. विकट | परिस्थिवीपर माव करण्याचा आत्मविश्वास नाही.दोन मन | पाय असवांना एक काढून घ्यायचा आणि लंगडी पळी खेळावचीही काय आयडीया शिक्षण मुलींच- लग्न होईपर्वत जेवढ होईल तेवढंच मुलांच-चारखेळा नापास झाला तरि परत परिक्षेला बसवलं जाते. व्यावसायिक शिक्षणावर भर. उत्पन्नासाठी शिक्षण. मुरुषा खाजगी शाळेव वर मुलगी म्युन्सिपालटीब प्रसार माध्यम पुरुष- अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारा, बायकोला नियंत्रणात ठेवण्यासाठी मारणारा, दारू पिऊन तमाशा करणारा, बसनी गरि कुटुंब प्रमुख. त्याच्यात दोन बायका सांभाळायची वाकत माहे म्हणे. स्वी मन्याय सहन करणारी, मेली तरी सासर न मोडणारी म्हणजे गुड वुमन, जाब विचारणारी, मार चुकवणारी म्हणजे बॅड वुमन आदर्श पुरुष - स्वतंत्र बक्वी, विचार करणारा, कुटुंबाचा आधार वर स्वी कायम कोणावर ना कोणावर अवलंगून, सतब घर कोटगारी, लकडं करणारी, वापरावची वस्तू - शेव्हिंग किमची बाहिराव असो नाहीतर पुरुषांच्या मंडरगारमेंटची स्त्री दाखवलेलीच असते वरिल सर्व घटक म्हणजे खेळणी, कपडे, खेळ, भाषा, शिक्षण, प्रसारमाध्यमं आणि आदर्श यामुळे पुरूषामधले दादागिरी करणारे, जरा काही झाले तरी हात उचलणारे गूण अधिक वाढतात तर मुलगी ते बाईच्या प्रवासात वरील सर्व घटकांमुळे तिला तिच्या आवडीप्रमाणे कधीच हसू, खेळू नाचू दिलं जात नाही. सतत कोणी ना कोणी तिच्यावर दबाव, मालकी हक्क दाखवत असतात. लहानपणी वडिल, वयात येते तेव्हा नवरा तर म्हातारपणी मुलांचा तिच्यावर दबाव असतो. त्यामुळे स्त्रियांना आणि समाजातील इतर घटकांनीही तेच पाहिलेल असल्यामुळे बाईला नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे आणि तिला ते आवडत अस वाटतं. ज्या मुलीने किंवा मुलाने लहानपणापासून 'लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली, घारे डोळे फिरविते, नकटे नाक उडविते, लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....१२