२ तिला येळपरसंग पडतो. आमाला आवादी-आबाद हाय नव्हं ? तसं नव्हं, पण नवऱ्याचं दिस घालायला तिच्याजवळ काय , नव्हतं.. म्हणून वजरटीक मोड जा म्हणलं. C लागीर ८६ मग आता तिच्यात जाऊन न्हा जा. आमच्यावर भार नको. ' 'कसला भार? माझी शेतं - शिवारं तर मी तुझ्या नावानं केली.' माझ्या एकट्याच्या नावानं केली नायती. ' दिली दोघास्नीबी; पण त्यो विचारा अर्ध्या आयुष्यात्नं उठला, तिचा संसार उघडा पडला ! मजी माझा संसार उघडा पडला तर तू काय तरी देशील. आसं का वाईट वंगाळ बोलतोस रं? RAMESH "मग कसा बोलू? माझ्या घरात खायाला अन्न न्हाइ, तू माझ्या- त राहातीस नि एक एक दागिना थोरलीला देतीस. दुस्काळानं आमी जेर झालो तरी तुला पाझर फुटत नाय. पोरं-चाळ उपाशी मरायची वेळ आली. तू थोरलीच्या घरात जाऊन रहा. तिची बी पोरं हायती. ती तरी दुस्काळात काय व काय करील? रंडकी -मुंडकी बाई ती! काके, अशा येळलाच तिच्यासंग तू हाया पायजेस. दुस्काळानं लाचार झाल्याला बाईवर कायबी परसंग पडतो. करणार? माझाच भार तिला. 'मी थकलीया घरात बसून खाण्याशिवाय मी तिची काय राखण रातची सोबत तर तुझी हुईल का न्हाय ? दिग्या ऽ ! हे मला तू ह्ये शिकवू बगतोस का? मला समदं कळतं. आजपातूर तू मला आसं बोलला न्हाइस. वायकूचं बाळंतपण माझ्या जीवावर पार पडलं. पोरगं हासू-खेळू लागलं. तू नदी उतरुन पार झालास म्हणून गरज सरली. मी जड झाली नि तुला भावजंयची काळजी पडली. देण्या-घेण्याचं हिशेब आठवलं. ह्येच्यापरास सरळ थोर- लीकडं जा म्हण. ताकाला येऊन भांडं लपवायचं काय कारण हाय ? 'तुझं तुला एवढं कळतं तर आजपातूर मी बोलायची वाट बगत 1 , हुतीस व्हय?
पान:लागीर.pdf/९३
Appearance