शेंगा संपल्यावरहीं फालतू गप्पा काढून मालक तिथंच रुतून वस- ल्यासारखा बसला. तेवढ्यात खालतीकडून हाका ऐकू आल्या, तेव्हा झपाट्यानं उठून तो खोपटाबाहेर रेड्यासारखं अंग झुलवीत खालतीकडं गेला. ही वला माघारी येणार याची खात्री या बापलेकीस होती. मोठ्या तिढ्यात पडल्यासारखी त्यांच्या मनात घालमेल चालली होती. राजाक्कानं म्हाताऱ्याला विचारलं, ITH THES 'परसुअण्णाचा थोरला ना ह्यो? 1 व्हय, धाकटा कराडात शिकतुया. पैल्यांदी तर लई माजुऱ्यावाणी करायचा. आताबी लक्षाण तसंच दिसतंय. मी काय करु वो वाबा? मालकाचा आग्रेव तर आसा हाय, काय करु ? BIR TEFT 'हाण्याबद्दल म्हणतीस व्हय? 'नगं, माझे नग घीऊस. मी लागीर ८४ झे बये, मला दोन घास सा " TE BIBIS TED घास सागुती मिळण्यासाठी ही बला व्हावं, खाडं झाल तरी तरी तुमास्नी - - - जीवाला ग्वॉड वाटल. माझ्या जीवाची काय काळजी? माणुसकी पोटी कुणीबी दोन घास मला देतं. मीबी माणस माणसं जोडून आयुष्य काढलंया. न्हाण्याच्या फंदात पडू नको. बाबा, माझ्या जीवाला आपलं वाटतं काय का निमतानं म्हणा माझ्या हातचं दोन घास तुमाला --- 'पोरी 55 --- म्हातारा पुढे झुकला. खोल गेलेला त्याचा आवाज अधिकच बारीक झाला होता. राजावका पुढं सरकली.. म्हाता- न्याचा स्वर कापरा झाला होता, तरी काळजीनं तो म्हणाला, 'पोरी, आभाळ उठलंय लवकर निघायचं बघ. आता येऊन गेलेल्या मालकाची नियत खराब हाय. त्येचा बाप संतावाणी पण पोरगं लई इब्लीस, कवडका नाग हाय! तू निघायचं बघ. Fip राजाक्का धास्तावली. निघणं भागच होतं. जन्मदाता बाप या-
पान:लागीर.pdf/९१
Appearance