पान:लागीर.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ८२ "व्हय, जेवणयेळंला आली. ' FITP. THE लि तांबडं फुटायला निघाली आसंल. त्या परास यस्टीनं झोकात येत। आलं आसतं.' राजाक्काकडं रोख लावून बघत मालक बोलला. बसल्याजागी राजाक्का चुळबुळ करत होती. फुलवेलीवर काठी मारल्यावाणी त्याचं धुसमुसळं बोलणं तिचा जीव घावरुन सोडत होतं. काय जेवण झालं का? व्य. मजी वरी, नायतर आमच्या वस्तीवर पावणी उपाशी राह्याची नि आम्हाला खबर ना वात. पुन्हा तो त्यानं, न्हवं का? काळजीनं.' वधून 2 कुशाबा ऽऽ आरं ए कुशाबा ऽ सुक्काळीच्या कुठं हैस रं? असं म्हणून हाक दिली. तेवढ्यात घाईघाईनं कुशाबानं शेंगाचं वाचकं आणून मालकाच्या हाती दिलं. THE कुशा लेकाऽऽ पाण्यात पडल्यावाणी जाईल तिकडंच गुल होतोस बरं रं आता जा तू. तेवढं कोशा खोंडाचं बघ जरा कुशाबा गेला आणि घळीत वाघ शिरावा तसा मालक खोपटात शिरला. राजाक्काच्या अगदी पुढयातच येऊन गभा राहिला. म्हातारा झोपल्या जागेवरुन टुकुटुकु बघत होता. मालकानं शेंगाचं बोचकं राजा- क्कापुढं मोहरा ओताव्या तसं ओतलं. पुन्हा तसंच घमेंडीचं ह हसू आणून शेंगा खळाळल्यासारखा म्हणाला, ।' भाकरी खाल्यावर मला काइ खाणं जमत नायः आस्सं का? मग हायलं. किती दिसाचा मुक्काम आमच्या वस्तीवर? | HOJE THEETS खा, भाजक्या शेंगा नि गूळ आणलाय. घरचं हाय समदं. f आत्ताच जेवणं झालं, नव्हं का ! भूक न्हाय. न्या जावा परत. 'ह्यो काय न्याय झाला? तुमी आल्याचं ऐकून आलो. लाजता काय आमास्नी? आमी खातो. आमच्यासंग तरी खा. तरी खा. का आनमान करता?