Jump to content

पान:लागीर.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चाल्ले. 1 ह्यात मला काय इचारलंस? ।' सांगावा आला म्हणून जाये. तुमाला ३० इचारुन चाल्लेय यात माझं काय चुकलं? मनानंच नायच चाल्ले. तुमाला इचारुन तर जाते. पळून काय चुकलं म्हणून वर त्वांड करुन मला इचारतीस ते. चार दिसाला तुझं माह्येर उधळायला लागलं तर त्यो कंत्राटदार लाथ मारुन हाकलून काढील.' D लागीर ७६ ( 'येवढी माणूसकी सोडली का त्येनं? एका दिवसाच्या खाड्यानं त्येचं काय मोठ्ठे नुकसान हुणार हाय ? FIF FEST ‘लई शानपण हाय तुला! परतेकजण आसंच म्हणील तर स कारखान्याचं कोटकल्याण ! सारीजण खाडं उगीचच्या उगीच कशी टाकतील? माझ्यावाणी नडल्याल एकांदंच खाडं टाकील ना? ISS PER उलट जबाव करु नकोस. मलाच शानपन शिकवाय बगतीस की. ETIBIOTIC TRPE 'मी तुमाला शिकवायला मला कुठं अक्कल हाय? फकस्त बाबा- स्नी बघून येत्ये म्हणतीय मी. SPR Pie tmd , जायाऽ चं नाऽऽय! L 151559 TRIP STE पत्र निजल्या जाग्यावर तो उठून वसला आणि त्यानं तिच्या गाला- वर खाडकन् चापट मारली आणि म्हणाला, मजी ह्येऽ! कळलं का? " मंजी ? , खऽऽन्नऽऽ असा आवाज मस्तकात घुमत राहिला; पण चापटीपेक्षा तिला नवऱ्यानं तिच्या जाण्याला मोडता घातला त्याच्याच फार राग आला. ती हट्टाला पेटल्यावाणी बोलू लागली. वादळात बुचाड पेटल्यासारखं त्याचं डोकं भनानलं उठून गुराला बडवावं तसं राजाक्का- ला वडवलं. शेजारच्या खोपटात्न माणसांनी येऊन सोडवासोडव केली.