Jump to content

पान:लागीर.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निभल का? म्हणून. " ( एखाद्या दिसाचं लागीर ७१ वं करावं खाडं. सांगावं मालकाला अशानं असं लाख आपुन सांगू. मालकानं मनावर घेतल्या शिवाय कसं? मागल्या पंधरवड्यात बैलानं मारलं तवा बाबास्नी बगाया गेले. खाडं झालं. आता आणिक खाडं करायचे म्हटलं तर ! 'तर-फर करीत बसू नकोस. राजे, कसंबी कर पण त्या म्हाता- न्याल बगून ये. ह मोडलाय ते तू बगितलंयास. आता कायबी रया नाय राहिली. पाक वाया गेलाय य म्हातारा. ऐक माझं, भेटून ये म्हाताऱ्याला. | बगते खटपट करुन - इचारते. ' आता इचारते नि बगते काय? म्हाताऱ्याचं काय आता लई दिस नाय हायले. आभाळाखाली तुम्हा दोन लेकी बिगर कोन हाय? त्याबी आपापल्या संसाराच्या मागं. पण मायाजाळ सुटलाय का? हाताऱ्याला एकुदा ल्योक आसता तर अशा लोकांच्या वस्तीवर त्यो पडला आसता का? अ आणि लेकीची वाट बगायची येळ कुणाला त्येच्यावर आलीबी नसती. ' वस्तीवर? आता कुणाच्या वस्तीवर हाईत वापू ? हायती जाधवाच्या वस्तीवर. मागं तू भेटलीस ती कुणाच्या बेंदतल्या रावबाच्या वस्तीवर, 1 नाय सांगा- ‘हां ऽऽऽ ! रावबाच्याच वस्तीवर बैलानं घोळसलं होतं म्हाताऱ्याला उचलून न्याचं अवघड झालं म्हणून तिथंच खोपीत ठेवलंत म्हातान्याला. तवा जाधवाच्याच कामावर हुता म्हातारा. आता त्यानंच आपल्या वस्तीवर नेऊन ठेवलाय. पण काय खरं यचं काम मी केलं. तू भेटून ये राजाक्का. 32 सांगावा सांगून पोतराज गेला नि झालं. पंधरा दिवसापूर्वी ती म्हातान्याला बग राजाक्काचं हळवं मन सैरभैर बघून आली होती. बैलानं घोळसलेला म्हातारा मरता मरता वाचला होता. मोडका हात आणि