जात होत्या. आजोळी येऊन आजारी पडला, म्हणून हळहळत होत्या. भीमा आपल्या आजाराच्या मुळाशी एकटाच बिलगून होता. फटफटीचा आवाज येताच आजी सावरुन बसली. डॉक्टरांची फटफटी दारात उभी राहिली. गडबडीने डॉक्टर आत आले. भीमाला त्यांनी तपासले. पातळ औषध व गोळया देऊन त्याच्या वेळा त्यांनी आजीला सांगितल्या. ताप उतरल्यानंतर इंजेक्शन देऊन जाईन असे त्यांनी सांगितले. निघतेवेळी आजीने त्यांना दूध दिले व विचारले, आर्जंट केस कुणाची बघाय गेला होता? , अहो! इनामदारांच्याकडे त्यांचा नोकर अगदी सुजून धप्प झालाय बिचारा - - मुका मार बसला आहे त्याला. 'मुका मार? त्याला कोण गेलं मारायला? "कुठे s मळ्यात रात्री होता. तिथे मारले असावे कोणीतरी. तो तर काही सांगतच नाही. अगदी झोपूनच आहे. ' ( लागीर ६९ --- मळ्यात व्हय? मग त्या झुटिंगानंच झपाटलं आन् तो काय वो बोलणार डाक्टर ? मुकाबी हाय नि निसता रानदांडगा! IFTS 1STR असेल त्याला. हाय. येडसर बो हे सारं संभाषण कान देऊन ऐकणाऱ्या भीमाला आता त्य ‘झुटिंगाची दया आली होती! SP3 PLEIF &FTE IF IF FSI (पोदार असोशियन, विलेपार्ले, मुंबई. अंतर महाविद्यालयीन कथास्पर्धी १९७८ द्वितीय क्रमांक) FIFSIR 170 FISTS 15 FRS: 08 IS THE PERFEIEHT SIE ISTE USA) FIT FREIN AUSTRUE PIE FER QUE TE or prises STERE DILDF jest issu A SS 168
पान:लागीर.pdf/७६
Appearance