पान:लागीर.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७३ लागीर ६८ तेव्हा कुठे त्यास माणसात आल्याबद्दल धीर आला. 35 दरवाजा उघडणारी त्याची आजी दारात भीमाला पाहून अगदी आनंदून गेली; पण अशा अवेळी आल्यावद्दल लटकेच रागवली. कारण आपल्या नातवाची शक्ती तिला माहित होती व त्याबद्दल तिला अभि मानही वाटत होता. घरात दुसरे कोणी नव्हते. आजोवा परगावी गेल्याचे समजले. आजीने बिछाना करुन देईपर्यंत भीमाचे शरीर थंडीने थरथरू लागले होते आपणास दोन दिवसात सर्दी डोकेदुखीचा आहे असे सांगून त्याने दोन ब्लँकेटस् पांघरण्यास घेतल्या आजारपणात कशाला यायचे म्हणून आजी त्यास रागावली; पण त्यावर तो काही न बोलता झोप लागल्याचा बहाणा करुन पडून राहिला. त्यामुळे आजी- ची झोप लागली. मात्र भीमाचे एवढे बोजड अंग पण थंडीने उडत होते. त्याने आजीस हाकसुद्धा 7 7 तापपण खूप चढला होता; पण संयमपूर्वक त्य मारण्याचे टाळले. • सकाळी आजीने उठल्या उठल्या भीमास कॉफी करुन दिली. त्याच्या कपाळावर तिने हात ठेवून पाहिले. ताप वराच होता. त्यामुळे ती घाबरली. रात्रभर आपण झोपून राहिलो. भीमाला ताप आहे की नाही हे पाहिले नाही, म्हणून ती स्वतःस दुषणे देऊ लागली. आपल्या पुतण्यास डॉक्टरला बोलावून आणण्यास सांगून भीमाजवळ बसून राहिली; परंतु आपला आजार डॉक्टरकडून बरा होणारच नाही. हे एकटा भीमाच समजून होता. | 2 FITS FIFF डॉक्टरकडे गेलेला पुतण्या थोड्याच वेळात परत 'डॉक्टर आर्जंट केस बघायला गेलेत. 'कु दुसऱ्याची आर्जट आणि आपली आर्जंट न्हाय त्यास डाफरुन बोलली. C ऊन म्हणला, MARC पण काकू, डॉक्टर घरात नव्हतं. मी निरोप देऊन आलोय, आपल्या आर्जंट केसीचा! ' पुतण्यानं खुलासा केला. कधी येत्यात काय की बाय! माझा जीव काळजीनं खाल्लाय निसता. ' असं म्हणून आजी भीमाजवळ बसून राहिली. शेजारच्या बायका बातमी कानावर जाईल तशा एक एक येऊन भीमाला पाहून