लागीर ६१ णारासारखं काय नव्हतं. आंजीच्या आई-बाचा जीव उडाला हुता. आमी मराठी जातीची माणसं जीवापरास आबरु थोर मानणारी! लेकीच्या बाबतीत आसं घडल्यानं काळीज कुरतडल्यावाणी झालं हुतं; पण आशा लई लोचाट आसती. आंजीची आई दिसाला साताटदां डोळं गाळायची. वानं पारावरची बैठक सोडली हुती. दोघंबी नवरा-बायकू सैरभैर झाल्- ती. आमी शेजारी-पाजारी जीवानं हाणारी आमालाबी घास ग्वॉड लागत नव्हता. आसंच हळहळ करीत, काळजी करीत आठ-धा महिनं गेलं आस- त्याली. दोन-तीन डाव दादा फौजदार कचेरीत हेलपाटा घालून मुका- ट्यानं आलं. जसं दिवस जात्याल तसं मनात कायबी येत हुतं; पण आमी जात-कुळीची कुळवान माणसं. जातीसाठी माती खात हुतो ! लई बोभाटा करत नव्हतो. रक्तपितीची बोटं इ झाकून आसवं गाळावीती तसं चाललं हुतं. १६ आन् असाच जेवण येळला माझा देगावचा भाचा अचानात आला. त्येनं मला दबक्या आवाजात बातमी दिली. माझं काळीज धका- घका उडायला लागलं. तेवढ्यातनबी डोस्कं चालवून जिजीला बोलावून घेतली. कुजबुज वाढायला लागली. आंजीचं नाव कानावर पडलं तसं एक-एक शेजारी गोळा झालं. तेवढ्यात आंजीचं दादाबी विगविगी २०७४ आलं. त्येनी पुन्ना माझ्या भाच्याला इचारलं. त्यो म्हणला, म्हाऊलीच्या ठेसनापास्न मी मुंबैपरेंत त्यास्नी पायलं. मागल्या डब्यातच मी हुतो. मुंबैत उतरल्यावर ती दोघं कुठं गेली ते मला ठावं नव्हतं; पण काल संब्या रंगारी भेटला. मला ११. मला त्येनं तिच्या नव-यानं गोलपिठ्यात नेलं. सांगितलं. आंजीला 2. an ' कुणाचा ह्यो गोलपिट्या? त्यो कुठं आसतो? काय 2 'तसं नव्हं दादा, गोलपिठा भाग हाय मुंबैचा. म तिथं ठेवलीय व्हय तिला. मग हारकत नाय. अ काडायला येळ लागायचा नाय. करतो नाय. आंजी हुडकून कोंबड्याच्या खुराड्यागत चाळी हायत्या. आसनात का पर आंजीचा तलास लागला मजी झालं. '
पान:लागीर.pdf/६८
Appearance