Jump to content

पान:लागीर.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( काय तलास लावून करता? तितं वाया नुसत्या आसत्यात्या. आसंना का! मग तर लई सल्प. ● लागीर ६२ ( सल्प? दादा, तिथं बाया धंदा क करत्याती. ' धंदा? कशाचा? ' f ते आमी सांगू नाय, तुमी ऐकू नाय. मजी रं मर्दा? तिथं J रांडा न्हात्यात. तुमच्या जावायानं तुमची लेक तिथे ' इक- लीया. त्या शब्दावरुवर एकूच कोयाळ उठला. गंगा आजी हाणू वडवून घ्याला लागली. बसल्या जागी ह खुडून शिव्याशाप द्याला लागली. जित्याजीवी नरकात घालीवली की वाद्यानं गौरीवाणी नात माजी कसाबानं पैसा केला. त्वांड काळ केलं ग बया ऽऽ आता तलास लागून तरी काय उपेग? वट्टा लागला ग कुळाला. कुलवंताची लेक नरकात घातली त्या परीस स आंजीला त्येनं हीरीत ढकलली आसती --- भाड्यानं तरी बरं झालं आसतं. गंगा आजीनं बसल्या जागंवर गहिवर घातला. हात-पाय चोळा- यला लागली. जिजी धरणीवर आंग टाकून गडबडा लोळत हुती. मयता भोवतच्या गहिवरालाबी रया आसती. हा गहिवरच इटाळल्यासारखा आपीशी वाटत हुता. आया-बायांनी एक नवच आक्रित ऐकलं हुतं. आंजीचा दादा खांबासारखा उभा हुता. एक चकार शब्द न बोलता तो घराकडं गेला. त्याची नजर काय निराळंच बोलत हुती. दुसऱ्या दिशी रोजच्या रोजगारी कामावर आंजीचा दादा आला हुता. सुरुंगाला बत्ती लावायचं काम त्येचं हुतं. हीरीवर कामाला पाच पन्नास माणसं हुती. आमीबी हुतो. रोजच्यापेक्षा मुका-मुकाट्याचं सम- द्यांची कामं चालली हुती. रातीचं कुणाच्या मनात गेल्यालं नव्हतं. दिवस कलला. सुरुंग लावायचा हुता. ह्या खेपला पाण्याचा नळ घावल असा समद्यांचा होरा हुता. आंजीचा दादा खाली उतरला. वाया-बाप्ये